इंडियातील सर्व पक्ष घमंडिया, विकसित भारताच्या स्वप्नासाठी महायुतीला ४५ पार जागा निवडून द्या: अमित शहा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: विकसित भारत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात ४५हून अधिक जागा जिंकण्याचा संकल्प करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी येथे केले. ‘इंडिया’तील सर्व…
कोणी धमकावत असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधा, पुतण्या युगेंद्र पवारांचा अजितदादांशी पंगा
बारामती: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार हे ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. युगेंद्र पवार हे मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस…
लोकसभेच्या कोल्हापूरच्या जागेचा तिढा सुटला, मविआमध्ये जागा नेमकी कुणाकडे जाणार
कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रात महत्त्वाचा असलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी दावा केला होता. यामुळे ही जागा कोणाला द्यायची यासंदर्भात महाविकास आघाडी मधील तिढा सुटत नव्हता. यामुळे या…
महायुतीच्या बैठकीचं निमंत्रण नाही, जानकर महाविकास आघाडीच्या वाटेवर, पवारांचा गेम प्लॅन काय?
पुणे : देशात लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून मॅरेथॉन बैठकींचं सत्र सुरू झालं आहे. त्याच अनुषंगाने पुण्यात आज महायुतीची एक…
हा हक्काचा मतदारसंघ धनगर समाजाला देण्याची इच्छा- शरद पवार; महादेव जानकर सोबत आले तर…
बारामती: वंचित बहुजन आघाडीची ताकद महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चांगली आहे. त्यांना बरोबर घेण्याची माझीही वैयक्तिक इच्छाआहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील हक्काचा एक मतदारसंघ धनगर समाजाला देण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी राष्ट्रीय…
अजितदादा म्हणतील PMC कशाला, खातंच द्या; पण ते देणार नाही, माझ्याकडेच ठेवेन, फडणवीसांची कोपरखळी
बारामती : बारामतीत आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित नमो महारोजगार मेळावा पार पडत आहे. यावेळी मंचावरुन संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोपरखळी मारली.…
बारामतीत येताय तर घरी जेवायला या, शरद पवारांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण
बारामती: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत २ मार्च रोजी बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध विकासकामांची उद्घाटने होणार आहेत. या…
अजितदादांच्या भूमिकेची ‘बारामतीकरां’कडून चिरफाड, व्हायरल पत्रावर रोहित पवारांचे बाबा म्हणतात…
बारामती : पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर बारामतीमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक खुलं पत्र लिहित आपण महायुतीत का सहभागी झालो? यामागील भूमिका…
जो पक्ष कमीतकमी ‘आपले’ १४ उमेदवार देईल तोच आपला, आता सत्तेचं गणित मांडावं लागेल : आंबेडकर
डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : इतिहासामध्ये फार जणांना संधी येत नाही. काहींच्या वाट्याला ही संधी येते. सहा महिन्यांपूर्वी जरांगे पाटील यांना कोणीही ओळखत नव्हते. तो सामान्यातला सामान्य व्यक्ती होता. पण…
‘पोरकट’ म्हणत शिंदे फडणवीसांना सुनावलं, जरांगेंशी नाव जोडल्याने शरद पवार संतापले
पुणे : मनोज जरांगे उपोषणाला बसले आणि त्यांच्यावर लाठीहल्ला झाला, त्यावेळी त्यांना भेटायला जाणारा मी पहिला व्यक्ती होतो. दोन समाजात अंतर पडेल असं काही करू नका, असा सल्ला मी त्यांना…