ना व्हीलचेअर, ना बॅग ट्रॉली!, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गैससोयींवर उपाय सापडेना
म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : वाढत्या गर्दीमुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीलचेअर, बॅग ट्रॉली उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. एका ज्येष्ठ नागरिकांला व्हीलचेअर उपलब्ध करून न दिल्याने…
झाड कापण्याची खरंच आवश्यकता आहे का? महापालिकेला घ्यावा लागणार तज्ज्ञांचा सल्ला, शासननिर्णय प्रसिद्ध
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: झाडे कापण्यापूर्वी संबंधित झाड कापण्यास योग्य आहे का, तसेच ते कापणे खरेच आवश्यक आहे का, हे निश्चित करण्यासाठी यापुढे महापालिकेला तज्ज्ञांचा तांत्रिक सल्ला बंधनकारक राहणार…
मुंबई महापालिकेचा ‘हरित’ संकल्प, तापमानवाढ रोखण्यासाठी आणि हवामान सुधारणेसाठी प्रयत्न
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: जागतिक तापमानवाढ, बदलते हवामान यांसह विविध प्रकारच्या प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेतर्फे मुंबई हवामान कृती आराखडा राबवला जात आहे. या आराखड्याचे पुढचे पाऊल म्हणून पालिकेने ‘हरित…
सून त्रास देते, मुलगा पैसे देत नाही, आईची कोर्टात धाव अन् न्यायाधीशांच्या निर्णयाने लेकाला शॉक
म. टा. प्रतिनिधी, पुणे: आई आणि वृद्ध आजीचा सांभाळ न करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने दणका दिला आहे. या दोघींच्या पालनपोषणासाठी दरमहा दहा हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.सून त्रास देत…
डोंगरीतील दर्ग्यात दहशतवादी घुसल्याचा फोन, पोलिसांकडे मदतीची मागणी, तपासात वेगळीच माहिती समोर
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षामध्ये बॉम्ब आणि दहशतवादाबाबत खोटी माहिती देण्याचे कॉल सुरूच आहेत. बुधवारी डोंगरी येथील दर्ग्यात दहशतवादी घुसल्याची माहिती देऊन पोलिस मदत मागविण्यात आली.…
Atal Setu: अटल सेतू आज-उद्या १४ तासांसाठी राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग…
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अट सेतूवर (एमटीएचएल) द टाइम्स ऑफ इंडिया आणि एमएमआरडीए यांच्या सहयोगाने रविवार १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ‘लार्सन आणि टुब्रो…
अंधेरीत भरणार भूमिगत बाजार; दिल्लीच्या धर्तीवर पालिका करणार उभारणी, सल्लागाराचीही नियुक्ती
मुंबई: मुंबईतील रस्ते, पदपथांवर फेरीवाल्यांचे बस्तान आणि पादचाऱ्यांना चालण्यासही नसलेली जागा हे चित्र बदलण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी दिल्लीतील कॅनॉट प्लेसप्रमाणेच भूमिगत बाजाराची संकल्पना अंमलात आणली जाणार आहे.…
लंडनच्या एआय सेंटरला शिवाजी महाराजांचे नाव, लंडनचे महापौर मिलेनी यांनी व्यक्त केली इच्छा
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: महाराष्ट्र आणि लंडनमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या लॉर्ड मेयर ऑफ लंडन मायकल मिलेनी यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी…
हवाई दलाची अत्याधुनिक वाहतूक विमाने होणार ‘आत्मनिर्भर’, टाटाच्या प्रकल्पात वाहतूक विमानांची निर्मिती
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: हवाई दलाच्या ताफ्यातील अत्याधुनिक वाहतूक विमानांना ‘आत्मनिर्भर’ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एअरबस कंपनीची ४० विमानांची भारतात निर्मिती करण्यास ‘हवाई दर्जा हमी महासंचालक’ कार्यालयाने मंजुरी…
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रवास होणार सुखकर, तेली गल्ली उड्डाणपूल कधी होणार सुरू? जाणून घ्या
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अंधेरी पूर्वेकडील गोखले पुलाला पश्चिम द्रुतगती महामार्गाशी जोडणारा नव्याने बांधलेला तेली गल्ली उड्डाणपूल फेब्रुवारीअखेरीस सुरू करण्यात येणार आहे. दोन्ही पूल एकाचवेळी सुरू होणार असल्याने पश्चिम…