• Sat. Sep 12th, 2026

क्राईम बातम्या

  • Home
  • सासू-सासऱ्याकडून सुनेला संपविण्याचा प्रयत्न; आधी जबर मारहाण, नंतर दिला वायरने शॉक, नागपुरातील थरारक घटना

सासू-सासऱ्याकडून सुनेला संपविण्याचा प्रयत्न; आधी जबर मारहाण, नंतर दिला वायरने शॉक, नागपुरातील थरारक घटना

Nagpur Crime: विजेचा शॉक देऊन सासू-सासऱ्याने सुनेला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जयताळा मार्गावरील अष्टविनायकनगर येथे घडली. महाराष्ट्र टाइम्सdomestic violence2 म. टा. प्रतिनिधी, नागपूर:…

दारु तस्करीत नोकरी गेली, पण पोलिसदादा सुधरेना; नागपूर पोलिसाचा धक्कादायक कारनामा, घटनेनं खळबळ

Nagpur Crime: ​​पोलिसांनी चार मोबाइल, तीन हजारांच्या रोख रकमेसह ५० हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. सचिन हा कुख्यात आहे. २०१८मध्ये तो रामटेक पोलिस ठाण्यात कार्यरत होता. महाराष्ट्र टाइम्सarrest AI…

वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार; ‘सीआयडी’च्या आरोपपत्रात नेमकं काय? १७०हून अधिक जबाब

Santosh Deshmukh Case: देशमुख यांच्या हत्येचा वाल्मीक कराडच सूत्रधार होता व अवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या प्रकरणातून देशमुख यांचा खून झाल्याचे तपासात उघड झाल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र टाइम्सwalmik karad2 म.टा.प्रतिनिधी, बीड:…

ठाण्यात पुन्हा गुन्हेगारी वाढली; महिन्याभरात ११०० गुन्हे दाखल, यंदा गुन्ह्यांत ६९ टक्क्यांनी वाढ

Thane Crime: ​​मागील वर्षी याच महिन्यामध्ये नोंद झालेल्या गुन्ह्यांच्या तुलनेत यंदा गुन्ह्यांच्या संख्येत ६८ने वाढ झाली आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयामध्ये वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनला आहे. हायलाइट्स: ६९ टक्के गुन्ह्यांची…

चुकून गोळी सुटली, दोघांचा मृत्यू; मित्राने एकावर अंत्यविधी उरकले, दुसऱ्याला पालघरच्या जंगलात गाडलं

Palghar Crime: या घटनेला आठवडा उलटल्यानंतरही ही माहिती शिकाऱ्यांकडून गुप्त ठेवण्यात आली होती. त्यातही मृतांपैकी एकावर अग्निसंस्कार करण्यात आले. दुसऱ्याचा मृतदेह जंगलात गाडला होता. महाराष्ट्र टाइम्सpalghar crime म.टा.वृत्तसेवा, पालघर: पालघर…

पोटच्या लेकीनेच बापाला फसवलं; ५ कोटी कर्जाचे आमिष, दागिने मोडून दिलेले पैसे, पण घडलं काही वेगळंच…

Nagpur Crime: आयुर्वेदिक औषधांच्या व्यवसायासाठी पाच कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने पोटच्या मुलीने साथीदारांच्या मदतीने वडिलांना ५० लाखांनी गंडा घातला. महाराष्ट्र टाइम्सMoney Fraud. म.टा.प्रतिनिधी, नागपूर: आयुर्वेदिक औषधांच्या व्यवसायासाठी पाच…

डॉक्टर बनला हत्यारा! मेहुणीच्या प्रेमात बायकोला संपवलं, अ‍ॅसिडिटीच्या नावाखाली दिलेल्या झोपेच्या गोळ्या अन्…

Buldhana Doctor Killed Wife: डॉ. गजानन टेकाडे याचे मेहुणीवर प्रेम जडले होते. तिने लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. दोघांनी लग्न करण्याचा इरादा पक्का केला आणि दोघांमध्ये अडसर ठरणाऱ्या पत्नीला डॉक्टरने…

दारुच्या नशेत ‘ट्रूथ अँड डेअर’, पुण्यात तरुणीवर मित्राकडून अत्याचार, बाथरुममध्येच…

Pimpri Crime : दारूच्या नशेत ‘टुथ अँड डेअर’ गेम खेळताना हा प्रकार झाला. हा प्रकार सुरू असताना पीडित मुलीचा फोन सुरू राहिला. मुलीच्या नात्यातील मुलाने हा सर्व प्रकार ऐकला आणि…

प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! जळगावात ‘सैराट’ची पुनरावृत्ती, २६ वर्षीय तरुणाला निर्घृणपणे संपवलं

Jalgaon Crime : मुकेशचा आरडा-ओरडा ऐकून त्याचा भाऊ सोनू, तसेच आई-वडील तेथे धावत आले असता त्यांनाही संशयितांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. सोनू यांच्या उजव्या बोटाच्या अंगठ्यावर तसेच पाठीमागून वार केले…

भयंकर! मुलबाळ होत नसल्याने पतीची हत्या; मृत व्यक्तीचे दोन विवाह, पत्नीसह दोन भावांवर गुन्हा दाखल

Wife Killed Husband: अपत्य होत नसल्याने पत्नीने तिच्या दोन भावांच्या साथीने पतीवर चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आडगाव पोलिसांच्या हद्दीतील हिंदुस्थान नगराजवळील रस्त्यावर घडली. हायलाइट्स: भावसारची पहिली…

You missed