पाणी पिण्यासाठी रस्त्यात थांबले, तेवढ्यात अनर्थ घडला, भीषण अपघातात वारकऱ्याचा मृत्यू
Pune Accident: या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले असून एक जण जखमी झाला आहे. अनाचक झालेल्या अपघाताने रस्त्यावर एकच गर्दी झाली होती. वारकऱ्यांनी काही वेळ संताप देखील व्यक्त केला आहे.
ओव्हरटेक करताना बाईक घसरली, भीषण अपघातात ट्रक अंगावरुन गेली; १९ वर्षीय तरुणीचा करुण अंत
सातारा : सातारा – कोरेगाव रस्त्यावर संगमनगरजवळ आयशर ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडून एका १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. दिशा उदय घोरपडे (वय १९, मूळ रा. शिरढोण, ता. कोरेगाव, सध्या…
Accident News : राष्ट्रीय महामार्गावर ३ गाड्यांचा विचित्र अपघात, ३ जागीच ठार तर २२ गंभीर जखमी
जळगाव : जळगावातील पारोळा येथील राष्ट्रीय महामार्ग ६ वरील वीजखेडे गावानजिक ट्रक व दोन पिकअप वाहनांच्या विचित्र अपघातात ३ महिला जागीच ठार तर २० जण गंभीरित्या जखमी झाल्याची घटना आज…
भरधाव दुचाकीची लिंबाच्या झाडाला धडक, भीषण अपघातात एकजण जागीच ठार
बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे येथून जवळच असलेल्या रोहिणखेड येथील बारागाव पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीजवळ आज रविवारी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. एमएच २८ बीएन ९६२९ क्रमांकाच्या…
भरधाव ट्रेलरची पादचारी महिलांना जोरदार धडक, भीषण अपघातात एकीचा जागीच मृत्यू
रत्नागिरी : गोव्याहून पुण्याकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. कोल्हापुरातील पुईखडी येथे हा अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाता काही तास उलटत नाही…
लेकीला भेटून येताना काळाचा घाला, स्पीड ब्रेकरवर बाईकवरुन खाली पडल्याने मृत्यू; मुलीची भेट अखेरची
Buldhana Accident: खामगाव येथील चांदमारी भागातील लक्ष्मी नगर भागातील रहिवासी शशिकांत शर्मा हे पत्नी सरिता यांच्यासह १४ नोव्हेंबर रोजी नांदुरा येथून मुलीची भेट घेऊन दुचाकीने खामगावकडे परत येत होते.
दुचाकीला कारची जबर धडक, आईसोबत निघालेल्या ४ वर्षीय चिमुरड्या ध्रुवचा करुण अंत
Sindhudurg Accident: दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. त्याचदरम्यान, मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवरील स्वामी घाबा सर्कलवर गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला.
दिवाळीच्या सुट्टीत शेगावला जाताना अनर्थ, तीन मित्रांवर काळाचा घाला, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
बुलढाणा: एकीकडे जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर अपघातच्या घटना कमी होत नसताना आता जिल्ह्यातील महामार्गावर देखील अपघातांची संख्या वाढू लागली आहे. खासगी बसने एका दुचाकीस्वाराला चिरडलेने आणि भर दिवाळीत अपघात घडला आहे.…
भरधाव ट्रकची महिला API अधिकाऱ्याच्या बाईकला धडक, भीषण अपघातात पाय धडावेगळा
अमरावती : चहुबाजूने विकसित होत असलेल्या अमरावती शहरातील मुख्य व वर्दळीच्या चौकांमध्ये बेशिस्त वाहतुकीमुळे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सकाळच्या सुमारास गणवेश धारण करून कर्तव्यावर निघालेल्या महिला सहाय्यक पोलीस…
बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जाताना अनर्थ घडला, भीषण अपघातात बापलेकासह एकाचा करुण अंत
जालना : जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी शिवारातील निरंकारी पेट्रोल पंपाजवळ काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मोटरसायकल आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात ३ जण जागीच ठार झाले…