Accident News : ‘मामा, दादाची ड्युटी संपली, मी घेऊन येतो’; दोन्ही भाचे पुन्हा परतलेच नाहीत, सख्ख्या भावांचा करुण अंत; बापावर लेकरांना खांदा देण्याची वेळ
Chhatrapati Sambhajinagar Accident News : छत्रपती संभाजीनगरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा करुण अंत झाला आहे. चिकलठाणा अपघात दोन भावांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Jalna Accident : भरधाव क्रेटा 90 फूट खोल विहिरीत कोसळली, सासू कारमध्येच अडकल्या, सुनेला बाहेर काढताच करुण अंत; भीषण अपघात दोघांचा मृत्यू
Jalna Accident News : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच जालन्यामध्ये एक भीषण अपघात झालाय. या अपघातात एका दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. त्या सासू-सुन होत्या. भोकरदन क्रेटा…
Tushar Bhumkar Accident : ‘मिसिंग लिंक’ बोगद्यात बेकायदेशीर वाहनं उभी, अडथळा निर्माण झाल्यानं फॉर्च्युनरची धडक; तुषार भुमकर अपघातात अपडेट
Mumbai Pune Missing Link Tushar Bhumkar Accident Update News : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरील बोगद्यात पुण्यातील तुषार भुमकर यांच्या अपघाताबाबात एक मोठी अपडेट समोर आली आहे. बेजबाबदारपणे उभ्या करून ठेवलेल्या वाहनांमुळेच…
Ahilyanagar Accident : पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; कर्ता लेक गेल्यानं कुटुबीयांचा काळीज चिरणारा आक्रोश
Ahilyanagar Youth Bike Accident : राज्यात अपघातांचं प्रमाण देखील प्रचंड प्रमाणात वाढत चाललं आहे. अशातच अहिल्यानगरमधील जामखेड येथे एक भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा करुण अंत झालाय, त्याच्या…
आयशरला धडकून कारचा चेंदामेंदा, शासकीय सेवेतील दोघा चुलत भावांचा करुण अंत, पत्रा कापून बाहेर काढण्याची वेळ
Jamkhed Srigonda Road Accident : शासकीय सेवेत असलेले दोघेही चुलतभाऊ आपल्या मूळगावातून पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास नोकरीच्या ठिकाणी निघाले होते. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या आयशर टेम्पोची त्यांच्या कारला समोरासमोर…
Accident News: पुण्याकडे निघालेल्या दोन तरुणांचा वेगाने केला घात; भीषण अपघातात जागीच मृत्यू, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
Chhatrapati Sambhajinagar News: अपघाताचे नेमके कारण काय होते आणि यामध्ये दोष कुणाचा, याबाबत गंगापूर पोलीस अधिक तपास करत आहेत. पुण्याकडे निघालेल्या दोन तरुणांचा वेगाने केला घात; भीषण अपघातात जागीच मृत्यू(फोटो–…
Dhule Accident : देवदर्शनाहून येताना चालकाचं नियंत्रण सुटलं, कार दुभाजक तोडून ट्रकला धडकली; भीषण अपघातात दोघांचा करुन अंत
Dhule Car Accident : धुळे जिल्ह्यातील शिरपूर फाट्याजवळ इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोनजणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झालेला आहे. धुळे शिरपूर फाटा…
अनुकंपावर नोकरी मिळाली, नियतीनं आयुष्य हिरावलं, नुकताच संसार थाटला, गरोदर पत्नीची साथ अर्ध्यावरच सुटली; भीषण अपघातात पोलिसाचा करुण अंत
Raigad Accident Police Officer Dies : कर्जत-मुरबाड महामार्गावरील कळंब-चाहूचीवाडी परिसरात भीषण अपघात झाला. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. इकोकार अपघात पोलिसाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमूलकुमार जैन, रायगड…
Nashik Accident News : मागून येणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल, इकोला जोरदार धडक, दोन्ही ट्रकमध्ये कार दबली; चौघांचा जागीच करुण अंत
Nashik Eco Accident : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नाशिकमधील पेठ महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. नाशिक अपघात चौघांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र…
Accident News: कॉलेजच्या एका मेसेजमुळे प्रतीक्षा पुण्यातून आली; पण संभाजीनगरमध्ये मृत्यूने गाठलं, बॉडी पाहून मैत्रीण बेशुद्ध!
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: डोळ्यांत उज्ज्वल भविष्याची स्वप्ने साठवून कॉम्प्युटर सायन्सच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या लातूरच्या एका २१ वर्षीय तरुणीवर काळाने अत्यंत क्रूर घाला घातला आहे. सातारा तांडा रोडवरील आयआरबी पेट्रोल…