जरांगे पाटलांच ठरलं, मराठा आरक्षणासाठी पुन्हा रान पेटवणार, साताऱ्यात चार ठिकाणी तोफ धडाडणार,मॅरेथॉन दौरा
सातारा : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण केले होते. त्यानंतर सरकारला जाग आल्यानंतर त्यांनी कुणबी दाखल्यांच्या नोंदी तपासण्याचे काम प्रत्येक…
मराठा आरक्षणासाठी सगळी ताकद पणाला लावणार, मनोज जरांगेंच्या सभेसाठी ‘सकल मराठा’ मैदानात
म. टा. प्रतिनिधी, ठाणे/मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील २१ नोव्हेंबर रोजी ठाण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू करण्यात…
Vijay Wadettiwar: मनोज जरांगेंच्या भूमिकेला विरोध, विजय वडेट्टीवारांना जीवे मारण्याची धमकी
नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना विरोध केल्याने ही धमकी…
बीडमधील पोलीस अधिकारी जातीयवादी, मराठा आंदोलकांवर नाहक गुन्हे; मनोज जरांगेंचा आरोप
जालना: बीडमधील जाळपोळ प्रकरणात मराठा आंदोलकांवर नाहक गुन्हे दाखल केले जात आहेत. येथील पोलीस अधिकारी जातीयवादी आहेत.त्यामुळे ते मराठा आंदोलकांवर नाहक गुन्हे दाखल करत आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे…
बारा दिवसांपासून उपचार, डिस्चार्ज मिळताच जरांगे आत्महत्या केलेल्या तरुणांच्या घरी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मागील बारा दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना रविवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर जरांगे अंतरवाली गावाकडे रवाना झाले.…
राहुल गांधींनी तुम्हाला हेच शिकवलं का? भुजबळांवर बरसणारे जरांगे पाटील वडेट्टीवारांवर बरसले
जालना : विरोधी पक्षनेता हा जनतेचे-समाजाचे प्रश्न विधिमंडळात मांडत असतो. त्यांच्या सुख दु:खाविषयी बोलत असतो. त्यांच्या प्रश्नांवरती आवाज उठवत असतो आणि सरकारने न्याय द्यावा, यासाठी सरकारवर दबाव आणत असतो. पण…
सरकारने ओबीसी नेत्यांचे लाड कमी करून वेगाने कुणबी नोंदी तपासव्यात : मनोज जरांगे
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : राज्यात कुणबी नोंदी तपासणीच्या कामासाठी मनुष्यबळ वाढवून अधिक गतीने काम करण्याची गरज आहे. काही जिल्ह्यात अद्याप नोंदी शोधण्याचे काम सुरू झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वत:…
मनोज जरांगेंच ऐकून निर्णय घ्याल, तर फार मोठं नुकसान होईल; वडेट्टीवारांचा मराठा तरुणांना इशारा
मुंबई: मराठा समाजातील तरुणांनी आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांचे ऐकून निर्णय घेतला तर भविष्यात त्यांचे फार मोठे नुकसान होईल, असा धोक्याचा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. मराठा…
जरांगेंचा एकेरी उल्लेख, ओबीसीतील जातींना बाहेर ढकलून स्पेस बळकावण्याचा डाव; भुजबळांचा आरोप
मुंबई: एका बाजूने आरक्षणासाठी पात्र नसलेल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत समाविष्ट करुन घ्यायचे आणि दुसरीकडे न्यायालयात याचिका करुन सध्या ओबीसी प्रवर्गात असलेल्या जातींना बाहेर ढकलायचे, अशी दुहेरी रणनीतीचा कार्यक्रम…
मराठे पूर्वी ओबीसीच होते, आम्ही त्यांच्या वाट्याचं नव्हे तर हक्काचं आरक्षण मागतोय: मनोज जरांगे
छत्रपती संभाजीनगर: मराठा समाज हा पूर्वीपासूनच ओबीसी होता. ओबीसी नेत्यांच्या दबावामुळे गेल्या ४० वर्षांमध्ये हे आरक्षण आम्हाला मिळाले नव्हते. आम्ही ओबीसी समाजाच्या वाट्याचं आरक्षण मागत नाही, तर आमच्या हक्काचं आरक्षणच…