• Sat. Aug 8th, 2026

    Latur News

    • Home
    • स्वातंत्र्यपूर्व काळापासून पंरपरा जपली,किसन हलवाई पेढा वाढवतोय बहीण भावाच्या नात्याची गोडी

    स्वातंत्र्यपूर्व काळापासून पंरपरा जपली,किसन हलवाई पेढा वाढवतोय बहीण भावाच्या नात्याची गोडी

    लातूर : कौतुकाचा, आनंदाचा क्षण साजरा करायचा म्हटलं की पेढा भरवून तोंड गोड करणं आलंच. कित्येकांच्या कित्येक आनंदी क्षणाचा लातूरमधील किसन हलवाई यांच्या दुकानातील पेढा साक्षीदार झालाय. अगदी स्वातंत्र्य पूर्व…

    राँग साईडने येऊन ट्रकची धडक, न्यायाधीशांसह दोघांचा जागीच मृत्यू, कारचा चेंदामेंदा

    बीड : चुकीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने ओम्नी कारला धडक दिली. या अपघातात बीड येथील न्यायाधीशासह त्यांचा कार चालक जागीच ठार झाला. ही घटना लातूर जिल्ह्यातील रेणापूर उदगीर मार्गावरील सेवादास…

    ड्रायव्हरची आई गेली; सांत्वनास निघालो, तोच त्याच्याच निधनाचं वृत्त, आ.अभिमन्यू पवार शोकाकुल

    लातूर : भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या वाहन चालकाचे अकस्मात निधन झाले. विजेचा तीव्र धक्का बसल्याने पवारांच्या ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यानंतर अभिमन्यू पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या…

    आसामची तरुणी प्रियकरासाठी घरदार सोडून लातुरात आली, पण घडलं भलतचं

    लातूर : प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी प्रेमवीरांची असते. त्यात आता सोशल मीडियाने आणखी भरच घातलीय. लातूरमधे याचा प्रत्यय पाहायला मिळाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या प्रियकराला भेटण्यासाठी एक तरुणी…

    रोमँटिक गाणी, प्रायव्हसी अन् मंद प्रकाश…, लातूरमधील ‘कॉफी शॉप पॅटर्न’ला पोलिसांचा दणका

    लातूर : शिक्षण क्षेत्रातील लातूर पॅटर्नचा दबदबा पाहता केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे राज्याबाहेरूनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी लातूरला येत आहेत. त्यामुळे मुला-मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. एकत्रित वावर असल्याने परस्परांमध्ये आकर्षण…

    ज्या आजीनं अंगा खांद्यावर खेळवलं नातवानं तिलाचं संपवलं, बाप लेकाच्या भांडणात अनर्थ…

    लातूर: लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात असणाऱ्या बनशेळकी येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुलगा अन् मद्यपान केलेला नातू यांच्यातील वाद विकोपाला जाऊन हाणामारी सुरू होताच भांडण सोडवण्यास गेलेल्या आजीच्या…

    तिचा पोरगा ४ महिन्यांपासून गायब, पोरांना नदीकाठी सेम शर्ट अन् कडं दिसलं, आईने ऊर बडवला

    लातूर : पोहायला गेलेल्या मुलांना तलावाजवळ एक मानवी सांगाडा आणि कपडे आढळून आल्याने लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना अहमदपूरपासून जवळच असलेल्या लेंडेगाव येथील पाझर तलावात घडली.सद्या तापमानाचा…

    पत्नीच्या निधनाचा धक्का; विरहाने अवघ्या अडीच तासांत १०५ वर्षीय सदाशिवरावांनीही प्राण सोडले

    लातूर: प्रेम खरं असेल तर ते वयाची मर्यादाही भेदून चिरंतन राहतं. वयाची शंभरी पार केल्यानंतरही आपल्या साथीदारावरील प्रेम अधोरेखित करणारी आणि मनाला चटका लावणारी कहाणी लातुरात समोर आली आहे. पत्नी…

    २६ नक्षलवाद्यांचा खात्मा, गडचिरोलीत शौर्य गाजवणाऱ्या सोमय मुंडेंसह दोन पोलिसांचा गौरव

    लातूर: जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सोमय मुंडे व त्यांचे सहकारी पोलीस हवलदार रवींद्र काशिनाथ नेताम्, पोलीस नाईक टीकाराम संपतराव काटिंगे यांना नक्षलवाद्यांविरुद्ध केलेल्या साहसी कार्याबद्दल राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते शौर्य…

    शेळ्या चारायला गेली, अचानक गारांसह जोरदार पाऊस , आडोसा घ्यायला झाडाकडे धावली अन् घात झाला

    लातूर: शिक्षिका होऊन ऊसतोड कामगार असलेल्या आई वडिलांना आधार द्यायचा आहे. समाजासमोर आदर्श ठेवायचा, ही स्वप्न पाहात कुटुंबला हातभार लावत शिक्षण घेणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा शेळ्या चरायला गेली असताना वीज…

    You missed