मनसे पदाधिकाऱ्याकडून आदिवासी कुटुबांचा वेठबिगारीद्वारे छळ, १० वर्षांपासून विनामोबदला राबवले,आरोपींना अटक
म. टा. वृत्तसेवा, कल्याण: आदिवासी, कातकरी समाजाच्या दोन कुटुंबांना घरे बांधून देत त्या बदल्यात मागील १० वर्षांपासून त्यांना कोणताही मोबदला न देता राबवून घेत त्यांचा अतोनात छळ करणाऱ्या दोन भावांविरोधात…
पत्नी आणि मुलाची हत्या करून पती फरार, कल्याणमधील खळबळजनक घटना
कल्याण : कल्याणातील एका व्यावसायिकाने आपल्या पत्नीसह मुलाची उशीने गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना रामबाग परिसरात घडली असून महात्मा फुले पोलिसानी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धाडले असून फरार निर्दयी…
उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू; रागात नातेवाईकांचा क्लिनिकमध्ये गोंधळ, कारवाईची मागणी
कल्याण: उपचार घेत असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना वालधूनी परिसरात घडली आहे. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांसह नागरिकांनी डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये गोंधळ घातला. उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी…
उड्डाणपुलासाठी १४ गर्डर टाकण्याचे काम; ‘या’ मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद, वाचा सविस्तर…
कल्याण : स्मार्ट सिटी प्रकल्पातून कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू असून या पुलावर पहिल्या टप्प्यातील १४ गर्डर टाकले जाणार आहेत. या कामासाठी २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान…
युक्रेनमधील महिलेशी पतीचे विवाहबाह्य संबंध, कल्याणमध्ये विवाहितेने आयुष्य संपवलं
कल्याण : एका शिपिंग कंपनीत डेस्क मॅनेजर म्हणून नोकरी करणाऱ्या २६ वर्षीय तरुणाचे युक्रेनमध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. मात्र पत्नाच्या विरोधानंतरही पती तिला न सांगता गुपचूप युक्रेनला गेला.…
मोठी बातमी: कल्याणमध्ये माजी कुलगुरुंना निलंबित प्राध्यापकाकडून बंगल्यात घुसून बेदम मारहाण
कल्याण : मुंबई विद्यापीठाचे ८४ वर्षीय माजी कुलगुरूंवर घरात घुसून निलंबित प्राध्यापकांसह ६ जणांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील कर्णिक रोड वरील प्रधान बंगल्यात…
सराईत गुंडासोबत वैर; पहाटेच टोळक्यांनी घेरलं, झुडपात नेलं अन् धक्कादायक कृत्य, कल्याणमध्ये काय घडलं?
ठाणे: उल्हासनगर शहरातील एका सराईत गुंडाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगर मधील माणेरे गावच्या रस्त्यालगतच्या झाडाझुडपात नेऊन त्याची चार ते पाच जणांच्या हल्लेखोर टोळीकडून हत्या करण्यात आली.…
आरोपीची आई लोखंडी रॉड घेऊन आली, चारचाकी फोडत तरुणाला बेदम मारहाण
कल्याण : कल्याण पूर्वेत शास्त्रीनगर परिसरात गाडी लावण्याच्या वादावरून आरोपी रिशी यादव याने चार चाकी गाडी फोडत एका तरुणास बेदम मारहाण केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून…
आईने चप्पल ओळखली अन् तो अडकला पोलिसांच्या जाळ्यात, भयंकर घटनेचा फिल्मी स्टाइल उलगडा
कल्याण: कल्याण-डोंबिवली परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता तर नागरिकांना घरात राहणेही मुश्किल झालेलं आहे. कारण, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे. कल्याण खडकपाडा परिसरात एका व्यक्तीने…
कल्याणमध्ये ३२ वर्षीय लोको पायलटचा संशयास्पद मृत्यू, दोन दिवसांपूर्वीच प्राण सोडल्याची शंका
Loco Pilot Deadbody Found In Kalyan: कल्याण रेल्वे कॉलनीत राहत्या घरात लोको पायलटचा संशयास्पद मृत्यू. महिनाभरात दुसरी घटना. बंद दाराआड काय घडलं?