कायंदेंकडून फोटो दाखवत आरोप, आव्हाडांनी थेट फडणवीसांच्या टेबलावरचा ‘तो’ प्रसंग सांगितला!
मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर सनसनाटी आरोप केले आहेत. जितेंद्र आव्हाड यांचा संशयित ड्रग्स तस्करांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप…
साप बिळातून बाहेर पडलेत, कोल्हापूरचं प्रसिद्ध पायताण दाखवायची वेळ आलीय: जितेंद्र आव्हाड
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमान सभा कोल्हापूरमध्ये सुरु आहे. या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती, कोल्हापूरमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेली दंगल, पक्षातील काही नेत्यांनी सोडलेली साथ आणि महापुरुषांचा अपमान…
वंजाऱ्याचा पोरगा बीडच्या लढाईत खांद्याला खांदा लावून लढेन, क्षीरसागरांना दहा हत्तीचं बळ
बीड : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर नाशिकपाठोपाठ ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बीडमध्ये सभा घेऊन अजितदादांचे सोबती धनंजय मुंडे यांच्याविरोधात एल्गार केला. यावेळी परळीत सत्तेचा गैरवापर सुरू आहे, अशी सत्ता…
सर्वाधिक सत्कार कधी आमदार की जिल्हाध्यक्ष झाल्यावर, संदीप क्षीरसागर उत्तर देत म्हणाले…
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…
ठाण्यात मृत रुग्णावर ५ तास आयसीयूमध्ये उपचार? आव्हाडांचा संताप, डॉक्टरांना शिवीगाळ
कल्पेश गोरडे, ठाणे :छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारी रात्री रुग्णांच्या नातेवाईकांनी एकच गोंधळ घातला. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईंकांनी केला. रुग्णालयात डॉक्टर नसणे, रुग्णांकडे…
जयंत पाटलांच्या भेटीनंतर ट्विट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले ‘आमचं ठरलंय…!’
मुंबई : शरद पवार यांचे विश्वासू नेते तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजितदादा यांच्या गटाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा वेगात सुरू होत्या. दुपारी पत्रकार परिषद घेऊन या चर्चा म्हणजे…
संभाजी भिडे यांच्यावर राष्ट्रद्रोहाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे, ठाण्यात जितेंद्र आव्हाड आक्रमक
ठाणे : संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळाली आहे. या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहे.…
ज्या जितेंद्र आव्हाडांना रडारवर ठेवलं, त्यांनीच व्हिडीओ समोर आल्यानंतर सोमय्यांची पाठराखण केली
मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ असा लौकिक असणारे किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ क्लीप्समुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये किरीट सोमय्या यांनी विविध…
जितेंद्र आव्हाडांनी अजितदादांना डिवचलं, बॅनरवर शरद पवारांचा फोटो अन् म्हटले मरेपर्यंत…
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणादरम्यान ‘ठाण्याचा पठ्ठ्या’ असा उल्लेख करून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला आता जितेंद्र…
तो ठाण्याचा पठ्ठ्या, बोलून चांगल्याचं वाटोळं केले; अजित दादांनी आव्हाडांसह राऊतांना सोडले नाही
मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतरच्या पहिल्याच बैठकीत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील कारभार चव्हाट्यावर आणला. बंडानंतरच्या पहिल्याच भाषणात अजित पवार यांनी काका आणि पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला…