तलाठी भरतीनंतर आता ‘कृषी’ परीक्षेतही हायटेक कॉपी; नाशकातील ‘ते’ परीक्षा सेंटर पुन्हा चर्चेत
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: तलाठी भरती प्रक्रियेत पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये हायटेक कॉपी करणाऱ्या संशयितांना अटक केल्याची घटना ताजी असताना, आता कृषी विभागाच्या भरतीतही कॉपीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली…
क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; भावी जवानाला सायबर चोरट्याचा गंडा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: पार्टटाइम ऑनलाइन व्यवसायासाठी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास नफा देण्याचे आमीष दाखवून तरुण इंजिनीअरची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. २४ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी संशयितांच्या…
नाशिकला कुपोषणाचा विळखा;अडीच हजार बालके कुपोषित, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांकडून चिंता व्यक्त
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: जिल्ह्यात कुपोषित बालकांची समोर आलेली आकडेवारी चिंताजनक आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४२३ बालके ही तीव्र कुपोषित आहेत तर २ हजार १७४ बालके मध्यम कुपोषित गटात आहेत. कुपोषित…
बेरोजगारीचे भयाण वास्तव; नाशिक जिल्हापरिषदेत हजार जागांसाठी ६४ हजार अर्ज
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: राज्य सरकारच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात मेगाभरतीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये २० संवर्गातील…
मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद; महाराष्ट्र बंदची हाक, सोमवारी नाशिक बंद
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवाली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापर यासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे करण्याचे…
नाशकात ३० टक्के पिकांचा पाचोळा; ‘या’ तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया, शेतकरी हतबल
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: पावसाच्या महिनाभराच्या उघडिपीमुळे जिल्ह्यातील प्रमुख पिकांच्या ६,२५,७३०.७९ हेक्टर पेरणीपैकी नांदगाव, नाशिक, इगतपुरी, सिन्नर आणि चांदवड या पाच तालुक्यांतील तब्बल २९.७९ टक्के म्हणजेच १,८६,४०८.३५ हेक्टर क्षेत्रावरील पेरणी…
मुली कधी प्लम्बर होतात का? लोकांचा प्रश्न, मजूर वडिलांनी शिकवलं अन् जिद्दी लेकीनं करुन दाखवलं
नाशिक : मजूर असलेल्या बापानं मुलीला लग्नाच्या बेडीत न अडकवता तिच्या डोळ्यांत शिकण्याचं स्वप्न पेरलं. तिनेही जिद्दीच्या बळावर ‘आयटीआय’ला प्लम्बिंग ट्रेड पूर्ण करीत मेहनतीने प्लम्बिंगच्या जोरावर आपल्या स्वप्नांना पंख दिले…
ड्रायव्हरच्या चाचणीसाठी ओव्हरटाईम, पैसे दिले की काम झालं… RTO साहेब तुम्ही नक्की कशाची पाहणी करता?
नाशिक : वाहन चालविण्याची योग्य व नियमानुसार चाचणी न घेताच चालकांना वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) वितरित करण्याचा ‘अर्थ’पूर्ण ‘उद्योग’ प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू असल्याचे ‘महाराष्ट्र टाइम्स’ने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत…
Nashik News : नाशिक-त्र्यंबक अपघातांचा ‘अनियंत्रित’मार्ग; महिनाभरात चार ठार, अपघात नियंत्रणासाठी करणार ‘या’ उपाययोजना
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शहरात पंचवीसपेक्षा अधिक तर, जिल्ह्यात ९८ अपघातप्रवण ठिकाणे असताना आता सुस्थितीत असलेल्या त्र्यंबकेश्वर-नाशिक महामार्गावर बेळगाव ढगानजीक अपघातप्रवण क्षेत्र तयार झाले आहे. तेथील हॉटेल संस्कृतीसमोर अनियंत्रित…
उपायाने काहीही फायदा होत नाहीये, मांत्रिक महिलेची भक्ताकडूनच हत्या, नाशकात खळबळ
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: मांत्रिक महिलेची तिच्याकडे उपचारांसाठी येणाऱ्या भक्तानेच चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी शिंदे गावातील शिवरत्ननगर येथे घडली. जनाबाई भिवाजी बर्डे (वय ४५) असे हत्या…