जे दिशाहीन आहेत ते काय योग्य दिशा ठरविणार, अंतरवाली सराटीतील बैठकीवरुन छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला
नाशिक: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांना टोला…
टोळीचा मुकादम अन् गल्लीबोळातील पुढारी, जरांगे पाटलांची अप्रत्यक्षरित्या भुजबळ-राज ठाकरेंवर फटकेबाजी
अहमदनगर : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. त्यापूर्वी त्यांनी राज्याच्या काही भागात दौरा केला. त्यांची शेवटची सभा…
जातीच्या वेदना बोलत आहे, विरोधात गेले तर सुट्टी नाही, ४० दिवसांत आरक्षण मिळवणारच, मनोज जरांगे यांचा निर्धार
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: ‘मराठा ओबीसीत आल्यामुळे ओबीसींच्या संख्येचा प्रश्न निर्माण होणार नाही. आम्ही पूर्वीपासून त्यांच्यातच आहोत. आमचं वावर सध्या त्यांच्याकडे आहे ते आम्ही आता परत मागत आहोत. छगन भुजबळ…
काही समाजकंटक गैरसमज निर्माण करत आहेत, भुजबळांचा नाभिक समाजाला ‘मेसेज’
मुंबई : नाभिक समाजाने मराठा समाजाच्या हजामती करू नये, असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने मंत्री छगन भुजबळ यांच्यावर बरीच टीका झाली. या टीकेनंतर छगन भुजबळ यांनी एक पाऊल मागे येत त्यावर…
आपल्याच सरकारने काढलेल्या अधिसूचनेवर पडळकरांची टीका, भीमसैनिकांना एकत्र येण्याचं आवाहन
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने जाहीर केलेल्या अधिसूचनेविरोधात आता पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाला आहे. याचेच पडसाद शनिवारी अहमदनगर येथे पार पडलेल्या ओबीसी…
सरकारने जरांगेंपुढे मान तुकवल्याने ओबीसी आक्रमक, नगरला भुजबळांचा ओबीसी एल्गार मेळावा
अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर ओबीसींचे आरक्षण बचावाच्या मागणीसाठी ओबीसी समाज संघटना एकटवटून आणखी आक्रमक झाल्या आहेत. मराठा आंदोलनाच्या यशानंतरचा पहिलाच आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा ३ फेब्रुवारीला नगरला होत आहे.…
हिंदुस्तानातला सगळ्यात हुशार माणूस, इशारा दिला की गाड्या तयार-मंत्री हजर, भुजबळांचे चिमटे
मुंबई : मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन मागच्या दाराने ओबीसी आरक्षणात घुसविण्यात आलंय, त्यामुळे आमचं आरक्षण हळूहळू संपुष्टात येईल. आमचं म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्या पण ते वेगळं…
ओबीसींसाठी सर्वकाही, छगन भुजबळांनी नोव्हेंबरमध्येच राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला,कारण…
नाशिक : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिक घेणारे नेते छगन भुजबळ यांनी नोव्हेंबर २०२३ मध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती…
देशात झुंडशाहीने कायदे बदलता येत नसतात, भुजबळांनी सत्य अधोरेखित केले: सुधीर मुनगंटीवार
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक:‘ओबीसीं’चे नेते छगन भुजबळ यांनी देशात झुंडशाहीने कायदे बदलता येत नसल्याचे सत्यच अधोरेखित केले आहे. त्यामुळे ते वातावरण दूषित करीत आहेत असे म्हणता येणार नाही, असे…
ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार, मोर्चाचा मार्ग आणि नियोजनासाठी समिती स्थापन
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिसूचना जारी केल्याने दुखावलेल्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाने आता मुंबईत धडक मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. या मोर्चाचा मार्ग आणि नियोजन करण्यासाठी…