जितेंद्र आव्हाडांचा एक कथित स्क्रिनशॉट रुपाली ठोंबरे यांनी व्हायरल केला.या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात जितेंद्र आव्हाड यांनीही तक्रार दाखल केली.हिंमत असेल तर हा चॅट माझा आहे हे सिद्ध करा असं आव्हान जितेंद्र आव्हाडांनी केलं.