• Wed. Jan 1st, 2025

    धुळ्यात अवकाळी पाऊस, आमदार काशीराम पावरांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली

    धुळ्यात अवकाळी पाऊस, आमदार काशीराम पावरांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Dec 2024, 9:33 pm

    धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरासह तालुक्यात शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या…अवकाळी वादळी पावसाचा ३० गावांना फटका बसला आहे. ३० गावातील १ हजार ७२८ शेतकऱ्यांचे १२४१ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, शुक्रवारी आमदार काशिराम पावरा यांनी नुकसानीची पाहणी केली.शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वोत्तपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.५ एकरातील केळीचे पिक वादळामुळे पूर्णतः जमिनदोस्त झाल्याने १७ लाखांचे नुकसान झाले.अनेक ठिकाणी तारा तुटल्यामुळे ३० ते ३५ लाखाचे नुकसान झाल्याचे सांगितले.तर वादळी पावसामुळे तालुक्यात चार घरांची पडझड झाली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed