व्हायरल चॅट माझा आहे हे सिद्ध करा नाहीतर माझी माफी मागा; आव्हाडांचं रुपाली पाटलांना चॅलेंज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Dec 2024, 7:50 am जितेंद्र आव्हाडांचा एक कथित स्क्रिनशॉट रुपाली ठोंबरे यांनी व्हायरल केला.या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.रुपाली ठोंबरे…