Produced byविश्रांती शिंदे | Contributed byप्रसाद रानडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम29 Dec 2024, 9:26 pm
रत्नागिरी जिल्ह्यातील कोळंबे गावात उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी…नेहमीच्या कार्यकाळातून वेळ काढत आज गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. या प्रसंगी मंत्री सामंत यांनी मुलांना खेळामध्ये प्रोत्साहन देण्यासंदर्भात संवाद साधला. सामतांची फलंदाजी पाहता गावकऱ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.