• Sat. Sep 21st, 2024

mumbai rain news

  • Home
  • Weather forecast: पावसाची नवी तारीख, ‘या’ महिन्यात वरुणराजा बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather forecast: पावसाची नवी तारीख, ‘या’ महिन्यात वरुणराजा बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : सप्टेंबरचे तीन आठवडे उलटून गेले असून, राज्यात पावसाची एकूण तूट ९ टक्के आहे. पैकी मध्य महाराष्ट्रात २० टक्के, तर मराठवाड्यात २४ टक्के तूट आहे. मात्र, सप्टेंबरचा अखेरचा आठवडा…

Mumbai News: मुंबईकरांचं टेन्शन मिटलं, शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव फुल्ल; वाचा सविस्तर…

मुंबई : राज्यात पावसाचे पुनरागमन झाले असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तीन तलाव १०० टक्के भरले आहेत. गुरुवारपासून तलावक्षेत्रात दमदार पाऊस झाला असून १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस तलावक्षेत्रात पडला…

‘मिठी’ नदीचा प्रवास पूरमुक्तीकडे, महापालिकेचा मोठा निर्णय; दोन वर्षांत काम पूर्ण होणार

मुंबई : पावसाळ्यात विहार तलाव ओसंडून वाहू लागल्यास ते पाणी मिठी नदीत सोडले जाते. त्यामुळे पूर आणि त्यात विहार तलावातून सोडलेले जादा पाणी, यांमुळे पावसाळ्यात मिठीला पूर येण्याची सतत भीती…

Mumbai Weather: पावसाची दडी, उकाड्याची मुसंडी; उन्हामुळे मुंबईकर हैराण

मुंबई : सप्टेंबर महिना सुरु झाला असूनही वातावरणातली उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तीव्र उकाडा जाणवत आहे. उन्हाळ्यापेक्षाही ही उष्णता अधिक त्रासदायक असल्याने मुंबईकर…

विदर्भात पावसाचं जोरदार कमबॅक, पिकांना आधार, शेतकऱ्यांची धडधड थांबली, राज्यात काय परिस्थिती?

नागपूर: मागील पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पूर्व विदर्भासह अमरावती जिल्ह्यात शनिवारी जोरदार पाऊस बरसला आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांतही पावसाची रिपरिप सुरू आहे. दोन दिवसांपासून पावसाने विदर्भात सर्वदूर…

पावसाळ्यात साथीचे रोग डोकं वर काढतायत, ठाण्यात पिण्याच्या पाण्याला दुर्गंधी, रहिवाशी चिंतेत

म. टा. वृत्तसेवा, ठाणे : पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यामुळे जलजन्य साथीचे आजार तत्काळ पसरत असल्याने पाणी स्वच्छ व उकळून पिण्याचे आवाहन केले जात असले तरी ठाणे शहरात वितरीत होणाऱ्या पाण्याला दर्प…

Mumbai Rains: पावसाने दाणादाण, मुंबई तुंबली; कुठे घरांची पडझड तर कुठे वाहनांचे नुकसान

म. टा. प्रतिनिधी, मुंबई/ठाणे : मुंबई उपनगरांसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर पालघर आदी भागांत बुधवारी पावसाने दिवसभर दाणादाण उडवल्याचे चित्र पाहायला मिळाले. पावसामुळे पाणी साचू नये, यासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या जय्यत…

Mumbai Forecast: मुंबईत आज अतिमुसळधार पावसाची शक्यता; शहरासह या जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : आगमनाच्या दिवशी मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर आज मंगळवारीही मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात दाणादाण उडाल्यानंतर मंगळवारच्या…

महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार; या जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट, ताजा हवामान अंदाज

मुंबई : मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला असून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, पुण्यासह बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा…

मुंबईतील १३७ ठिकाणे ‘धक्का’दायक; पावसाळ्यात पाणी साचून विजेचा शॉक लागण्याची भीती

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पावसाळ्यामध्ये शहरात अनेक ठिकाणी पाणी साचते आणि साचलेल्या पाण्यामुळे दुर्घटना घडतात. आगामी पावसाळ्यात वीज सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईतील मध्य, पश्चिम व उत्तर उपनरात किमान १३७…

You missed