Thane News: गणेशोत्सवासाठी एसटीच्या ठाणे विभागाचं खास नियोजन; चाकरमान्यांसाठी २,७५८ बसगाड्या कोकण मार्गावर धावणार ,कालावधी ९ ते १३ सप्टेंबर
Thane News:गणेशोत्सव काहीच दिवसांवर आलेला असताना कोकणात जाणाऱ्या प्रत्येकाला तिकिटांसाठी खुप त्रास सहन करावा लागलत आहे.अशातच गावी जाणाऱ्यांना एसटीच्या ठाणे विभागाने २,७५८ गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…
Inflation Hike: सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका! साखर-गुळापासून भाज्यांपर्यंत दरवाढ, गहू, कांदा अन् तेलाचे दरही कडाडले
Inflation Hike: गणेशोत्सवात मोदक, लाडू, शिरा यांसारख्या पदार्थांसाठी साखरेची मागणी वाढत असल्याने यंदा गोडधोडाचा खर्च वाढण्याची चिन्हे आहेत.
Ganeshotsav 2026: मुंबईत यंदा 355 कृत्रिम तलाव, गणेशमूर्ती विसर्जनस्थळांची माहिती आता ‘गुगल मॅप’वर
Mumbai Ganeshotsav 2026: मुंबईत २०१२ मध्ये २७ कृत्रिम तलाव होते. २०२२ मध्ये १५४ कृत्रिम तलाव उभारण्यात आले. २०२३ मध्ये हीच संख्या १९१ पर्यंत पोहोचली. तर २०२४ मध्ये २०४ कृत्रिम तलाव…
Ganeshotsav 2026: गणेश मंडळांपुढे पोलिसांची शरणागती? चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी; 80 टक्के मंडळे पर्यायास अनुकूल
म. टा. प्रतिनिधी, पुणे: गणेशोत्सवातील मिरवणुकीत ध्वनियंत्रणेसाठी दोन बेस आणि दोन टॉपऐवजी चार बेस आणि चार टॉप वापरण्यास परवानगी देण्याची तयारी पोलिसांनी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली. डीजेच्या वापरासाठी आग्रही असलेल्या…
Maharashtra Live News 28th August 2026 : महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी
Mumbai–Goa Highway : गणेशोत्सवासाठी मुंबई- गोवा हायवेवर सरकारचं नियोजन, गृहरक्षक दलाचे चारशे जवान, एसआरपीएफ तुकडीही तैनात ‘गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी वीज, पाणी, वाहतूक,…
Devendra Fadnavis: प्रसादाची शुद्धता जपा, FDA नियमांचं पालन करा! मुख्यमंत्री फडणवीसांचे गणेश मंडळांना निर्देश
मुंबई : महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सामध्ये मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या प्रसादासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांची माहिती करून घ्यावी. भाविकांना शुद्ध व भेसळमुक्त प्रसाद मिळण्यासाठी आवश्यक किमान निकषांचे पालन…
Maharashtra Live News 27th August 2026 : महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी
Nepal Flood : नेपाळमध्ये महाप्रलय! 150 जणांचा करुण अंत, 133 भारतीयांसह 750हून अधिक बेपत्ता तिबेटला लागून असलेल्या मध्य नेपाळमधील दोन जिल्ह्यांमध्ये बुधवारी पहाटे अचानक आलेल्या भीषण पुरामुळे हाहाकार उडाला. या…
Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांची नवी नियमावली, मंडळांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन, अन्यथा होणार कारवाई
म. टा. प्रतिनिधी, पुणे: गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या उत्सवात कर्णकर्कश्श आवाजाला ‘नो एंट्री’ असणार आहे. ध्वनिवर्धकात वापरल्या जाणाऱ्या प्लाझ्मा आणि प्रेशर मीडसारख्या तीव्र आवाज करणाऱ्या उपकरणांना बंदी असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडील…
Ganeshotsav 2026: नाशिकच्या गणेशमूर्तींना सातासमुद्रापार पसंती; बावीसवर देशांत विराजमान होणार नाशिकमधील बाप्पा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: नाशिक शहरात तयार होणाऱ्या कलात्मक गणेशमूर्तीची भुरळ आता जगभरातील भाविकांना पडली आहे. यंदा नाशिकच्या विविध कारखान्यांमधून शाडू माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आकर्षक मूर्तीना बावीसपेक्षा अधिक…
Ganeshotsav 2026: देवाक काळजी रे! कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा, एसटीच्या ‘ग्रुप बुकिंग’चे अतिरिक्त शुल्क रद्द
Ganpati ST Bus Group Booking: समूह आरक्षणासाठी अतिरिक्त शुल्क लावण्यामुळे गणेशभक्तांचा प्रवास महागल्याचा मुद्दा सर्वप्रथम ‘महाराष्ट्र टाइम्स’ने बातमीच्या माध्यमातून मांडला होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : संपूर्ण एसटी बस आरक्षित…