• Sat. Sep 21st, 2024

maharashtra rain news

  • Home
  • Weather News : हिवाळ्याला प्रतीक्षा थंडीची! चक्रीवादळ अन् अवकाळीमुळे फक्त धुके, हुडहुडी नाहीच; वाचा वेदर रिपोर्ट

Weather News : हिवाळ्याला प्रतीक्षा थंडीची! चक्रीवादळ अन् अवकाळीमुळे फक्त धुके, हुडहुडी नाहीच; वाचा वेदर रिपोर्ट

छत्रपती संभाजीनगर : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या ‘मिचाँग’ चक्रीवादळाचा परिणाम मराठवाड्यातील वातावरणावरही झाला आहे. काही दिवसांपासून पडणारी थंडी गायब झाली असून, सद्यस्थितीत ‘सुपर एल निनो’पर्यंत तापमान पोहोचले असल्यामुळे या वर्षी…

राज्याला अवकाळी पावसाचा फटका; ९० हजार हेक्टर पिकांचे नुकसान, बळीराजा चिंतेत

पुणे: राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सुमारे ९० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टर तर बुलढाणा जिल्ह्यात…

बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा; विदर्भात वादळी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

Nagpur News: विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Weather News: राज्यात वादळी पावसाचा हंगाम, मात्र बहुतांश महाराष्ट्र हा रडारच्या ‘रेंज’मधून बाहेर; कारण…

म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यात सर्वत्र वादळी पावसाचा हंगाम सुरू झालेला असताना, बहुतांश महाराष्ट्र हा रडारच्या ‘रेंज’मधून बाहेर असल्याची स्थिती आहे. मुंबई आणि सोलापूरचे रडार सध्या बंद असल्याने कोकण,…

महाराष्ट्रासाठी आनंदवार्ता: पुढील ४ दिवस मुसळधार पाऊस बरसणार, कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?

पुणे : वातावरणातील अनुकूल बदलांमुळे गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. पुढील चार दिवस राज्याच्या बहुतांश भागात मध्यम ते मुसळधार स्वरुपात पाऊस हजेरी लावणार असल्याचे संकेत भारतीय…

Weather forecast: पावसाची नवी तारीख, ‘या’ महिन्यात वरुणराजा बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : सप्टेंबरचे तीन आठवडे उलटून गेले असून, राज्यात पावसाची एकूण तूट ९ टक्के आहे. पैकी मध्य महाराष्ट्रात २० टक्के, तर मराठवाड्यात २४ टक्के तूट आहे. मात्र, सप्टेंबरचा अखेरचा आठवडा…

महाराष्ट्रातील तहानलेल्या भागाची चिंता मिटणार; पुढील ३ दिवसांत पाऊस बरसणार, असा आहे ताजा अंदाज

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : परतीच्या पावसाचे वेध लागल्यामुळे मराठवाड्यात चिंता वाढली आहे. पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे मोठी तूट निर्माण झाली आहे. पुढील तीन दिवसात समाधानकारक पाऊस पडण्याचा अंदाज…

महाराष्ट्रासमोर मोठं संकट; पाणीसाठ्याची धक्कादायक आकडेवारी समोर, कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी सुमारे ९५ तालुक्यांतील धरणांमध्ये २० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे या तालुक्यांत पाण्याची स्थिती बिकट झाली आहे. राज्यात सद्यस्थितीत ६८…

हलक्या सरींमध्ये बाप्पाचे आगमन? तर उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

मुंबई : मुंबईमध्ये सोमवारपर्यंत प्रादेशिक हवामान विभागाने यलो अॅलर्ट दिला असला तरी शनिवारी दिवसभरात मुंबईमध्ये अजिबात पाऊस पडला नाही. त्यामुळे मुंबईकर खरेदीसाठी बाहेर पडले. मात्र रविवारी आणि सोमवारीही मुंबईत यलो…

गडचिरोलीत पावसाचा जोर कायम; नद्या-नाल्यांना पूर, १९९ नागरिकांचे स्थलांतरण

गडचिरोली: जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडला आहे. यामुळे गोसीखुर्द धरणातून मोठा विसर्ग करण्यात येत असल्याने छोट्या नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. गडचिरोली- आरमोरी, गडचिरोली- चामोर्शी आणि आष्टी-गोंडपिपरी या…

You missed