‘दिलखुलास’ मध्ये कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. यशवंत मुठाळ यांची मुलाखत – महासंवाद
मुंबई, दि. १७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ‘एल निनोचा कोकणातील शेतीवर होणारा प्रभाव आणि उपाययोजना’ या विषयावर ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र, मुळदे येथील कृषी हवामान…
दिव्यांग शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत अधिकारांचे विकेंद्रीकरण; थकीत वेतन मंजुरीचे अधिकार आता जिल्हास्तरावर – मंत्री अतुल सावे – महासंवाद
मुंबई, दि. १७ : राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा, कार्यशाळा आदी संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाच्या देयक प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार थकीत…
सामाजिक, राजकीय आंदोलनातील ४४ खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय – महासंवाद
मुंबई: दि. १७ : राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला असून तशी शिफारस शासनाला करण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक…
Maharashtra Politics : ऑपरेशन टायगरवर उदय सामंत यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, ‘संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार’
शिवसेनेचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. ठाकरेंचे 6 खासदार नेमके कोणत्या पक्षात जाणार? या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नांदेड…
एक राऊत अन् 7 संजय; ‘सामना’वीर नडत राहिले अन् सेनेत पुन्हा भूकंप; शिंदेंकडून दुसऱ्यांदा दणका
Operation Tiger: ठाकरेंच्या पक्षात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. शिवसेना उबाठाच्या ९ पैकी ६ खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. २०२२ नंतर पुन्हा एकदा ठाकरेंच्या पक्षात खळबळ उडाली आहे. (फोटो–…
रेल्वे मालवाहतुकीला मिळणार नवा वेग; १७२ कोटींच्या सोमाटणे-चिखली कॉर्ड लाईन प्रकल्पाला मंजुरी – महासंवाद
नवी दिल्ली, दि. १७ : महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी आणि देशाच्या मालवाहतूक व्यवस्थेला अधिक गतिमान करण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वेच्या 3.7 किलोमीटर लांबीच्या सोमाटणे-चिखली…
Rajabhau Waje Emotional : ‘पक्ष सोडेन त्या दिवशी राजकारणारत राहणार नाही’, राजाभाऊ वाजे भावूक
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पुन्हा मोठं खिंडार पडताना दिसत आहे. ठाकरेंच्या पक्षाचे 9 पैकी 6 खासदार हे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. असं असताना ठाकरेंचे नाशिकचे खासदार राजाभाऊ…
राजधानीत महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन – महासंवाद
नवी दिल्ली, १७ : मेवाडचे क्रांतीसूर्य राजे महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज राजधानीत अभिवादन करण्यात आले. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव श्वेता सिंघल…
ओमराजेंवर दबाव, संजय जाधवांवर नाराजी; खासदारांच्या फुटीनंतर अयोध्या पौळ आक्रमक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 Jun 2026, 4:30 pm उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा एकदा मोठा भूकंप आला आहे. ठाकरेंचे सहा खासदार पक्षाची साथ सोडणार असल्याने मोठी खळबळ उडाली. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी…
नवीन कामगार संहितांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करावे – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर – महासंवाद
मुंबई, दि. १७: बदलत्या औद्योगिक आणि आर्थिक परिस्थितीत नवीन कामगार संहितांची प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज आहे. त्यासाठी सक्षम, प्रशिक्षित आणि अभ्यासू अधिकारी वर्ग तयार होणे अत्यंत आवश्यक आहे. या…