#pawanrajemimbalkar #pawanrajenimbalkarcase #omrajeimbalkar #padmsinghpatilपवनराजे निंबाळकर प्रकरणात तब्बल २० वर्षानंतर निकाल लागलाय. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलीये…या सर्व प्रकरणावर पद्मसिंह पाटील यांचे वकिल काय म्हणालेत पाहुया