• Mon. Jun 22nd, 2026

    Month: June 2026

    • Home
    • दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा फक्त एका क्लिकवर

    दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा फक्त एका क्लिकवर

    Marathi News Live: विधान परिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, सोमवारी भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांमध्ये गोंधळ, नाराजी आणि धुसफूस असल्याचे चित्र दिसले. दरम्यान, देशभरात…

    Pune Crime: पुण्यात विषारी दारूने लोकांचा जीव घेतला, आता पोलिसांकडून आकडा लपवण्याचा प्रयत्न? धक्कादायक माहिती उघड

    म. टा. प्रतिनिधी, हडपसर : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणात आता मृतांच्या आकडेवारीवरूनच गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दोन्ही शहरांमध्ये मिळून २३ जणांचा मृत्यू झाल्याची…

    राष्ट्रवादीत हाय-व्होल्टेज ड्रामा! विक्रम काकडेंना उमेदवारी, सुनील टिंगरेंना ‘कात्रजचा घाट’; अनेक नेते नाराज

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ‘महायुती’चा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवरून सोमवारी दिवसभर प्रचंड राजकीय गोंधळ आणि नाराजीनाट्य पाहायला मिळाले. माजी खासदार संजय…

    Pune News : विषारी दारुकांड प्रकरण; अनेकांच्या संसाराची राखरांगोळी, कुणाच्या भावाचा तर कुणाच्या लेकाचा अंत, पोलिसांच्या धडक कारवाया

    Pune Poisonous Liquor Case : पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध दारूधंद्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली असून, शिरूर तालुक्यात रांजणगाव एमआयडीसी आणि शिक्रापूर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाया केली आहे. निमगाव भोगी, शिक्रापूर आणि…

    रेल्वे मार्गांखालून भुयारी मार्ग, देशातील पहिला ‘जलरोधक सबवे’ भिवंडीत; अपघातांची संख्या कमी होणार

    Mumbai Local Accident: मुंबई लोकलच्या स्थानकांवर पादचारी पूल उभारले असले तरी त्यांची उंची अधिक असल्यामुळे नागरिक पुलांऐवजी रुळ ओलांडण्याचा पर्याय निवडतात. त्यामुळे होणार अपघात कमी करण्यासाठी आता मार्गिकांच्या खालून भुयारी…

    Nashik News : त्र्यंबकमध्ये थेट दर्शनासाठी व्हीव्हीआयपी भाविकांची एकाचवेळी गर्दी, अडीच हजार दर्शनाचे; तिजोरीत किती रक्कम जमा?

    Nashik Trimbakeshwar News : नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे थेट दर्शनासाठी व्हीव्हीआयपी भाविकांची एकाचवेळी गर्दी होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे व्हीव्हीआयपी ‘विराम दर्शना’साठी ट्रस्टकडून मंडपाची सुविधा केली आहे. अडीच हजार रुपये…

    Dhananjay Deshmukh: धनंजय देशमुख यांच्याविरोधातील गुन्ह्याला वेगळं वळण; हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? पोलिसांनीच केला खुलासा

    सुनील जाधव, बीड: मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि समाधान खिंडकर यांच्यात हॉटेलमध्ये झालेल्या वादावादीनंतर एकमेकांवर दाखल झालेले गुन्हे अखेर तपासाअंती खोटे निघाले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही…

    Goregaon Mulund Link Road: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा मार्ग मोकळा! BMCची कडक बंदोबस्तात मोठी पाडकाम मोहीम, 150 बांधकामं हटवली, पुढचा टप्पा कधी?

    Mulund Demolition Drive: बीएमसीने मुलुंडच्या अमरनगर परिसरातली १५० अनधिकृत घरं आणि दुकानं पाडली आहेत. आणखीही बांधकामांवर लवकरच पुढील कारवाई होणार आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी ही कारवाई करण्यात येत आहे. (फोटो–…

    Kalyan Ice Cream Worm: आईस्क्रीम खाताना मुलाला धक्काच बसला, आत सापडला 3 इंचांचा किडा; कल्याणमध्ये खळबळ

    Ice Cream Controversy Kalyan: कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात एका लहान मुलाच्या कोन आईस्क्रीममध्ये तब्बल 3 इंचांचा किडा आढळल्याने खळबळ उडाली. संतप्त पालकांनी चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे. (फोटो–…

    Nashik MLC Election 2026: नाशिकमध्ये ट्विस्टवर ट्विस्ट! भाजपच्या बड्या नेत्याच्या भावाचाच अपक्ष अर्ज; महायुतीची डोकेदुखी वाढणार?

    Nashik MLC Election 2026: नाशिक विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट समोर आला आहे. भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बिनविरोध निवडणुकीला विरोध…

    You missed