Sangli Crime: बायकोसाठी आईचा जीव घेतला; तोंड दाबून लेकानेच माऊलीला संपवलं; सांगलीतील घटनेनं सगळेच सुन्न
Sangli Murder Case: कौटुंबिक वादाच्या कारणावरून संशयित मुलगा जगदीश याने बुधवारी मध्यरात्री आई संगीता हिचे तोंड दाबून जीव घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. सांगली हत्या प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली: मिरज…
Maharashtra Live News 17th April 2026 : दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एकाच ठिकाणी
Heatwave Alert: महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांसाठी उष्णतेचा इशारा (यलो अलर्ट) जारी केला आहे. 19 आणि 20 एप्रिलदरम्यान राज्यातील अनेक भागात तापमानात मोठी वाढ…
Crime News : पोटच्या अल्पवयीन लेकीला ऊसतोडणीला नेऊन नराधम पित्याचा वारंवार अत्याचार; हॉटेल चालकाचाही वासनांध प्रताप, अहिल्यानगरमधील गंभीर प्रकरण
Minor Girl Assault In Jamkhed, Father Arrested : जामखेड तालुक्यात साडेतेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या जन्मदात्या पित्याने आणि एका हॉटेलचालकाने वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळेच्या वैद्यकीय…
ठाकरे विधानपरिषदेवर न गेल्यास सुषमा अंधारेंना तिकीट, राजकीय वर्तुळात चर्चा; काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
Vidhan Parishad Election : महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या उपनेत्या (उबाठा) सुषमा अंधारे या उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : केंद्रीय निवडणूक…
आगीत तीन कुटुंबीय दगावले, बचावलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, अख्खं गाव हळहळलं, एकाही घरात चूल पेटली नाही
Nashik Farmer dies of Electric Shock : नाशिकमधील साकोरे गावातील दोन अत्यंत कष्टाळू आणि मनमिळावू व्यक्ती अकस्मात निघून गेल्याने गावात एकाही घरात चूल पेटली नाही (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा.…
ठाकरे विधान परिषदेवर जात नसतील, तर काँग्रेसला उमेदवारी द्या, सपकाळांची मागणी, मविआत रस्सीखेच
Maharashtra Politics : मविआतील तीनही पक्षांनी समन्वय साधत अधिकची दहा मते खेचून आणल्यास त्यांचे दोन जण विधान परिषदेवर जाऊ शकतात, मात्र यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
कोण जास्त मुली पटवणार, अयान-उझरमध्ये पैज, पण पैशातून वाद; रागात मित्राचे 18 आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड अन् अमरावती प्रकरणावरील पडदा दूर
Amravati Girls Assault Case : अयान अहमद आणि उझर यांच्यात पैजरुपी ‘शर्यत’ लागली होती की, आपल्यापैकी कोण अधिक मुलींना मोहात पाडू शकेल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमरावती : अमरावतीमधील मुलींचे लैंगिक…
Nashik TCS : नाशिक बळजबरी धर्मांतर प्रकरणामधील फरार ‘मास्टरमाईंड’ निदा खानचा पगार किती, बँक खात्यात कुठून आले पैसे? एसआयटीकडून तपास सुरु
Nashik TCS SIT Investigation : नाशिक टीसीएस प्रकरणात फरार एचआर निदा खानसह इतर आरोपींना पगाराव्यतिरिक्त बाहेरून पैसे मिळत होते का? यादृष्टीने ‘एसआयटी’ने चौकशी सुरू केली आहे. यामागे एखादे मोठे रॅकेट…
Nitin Raut: नागपूर काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला; नितीन राऊत नाराज, राजीनाम्याच्या चर्चांना उधाण
Congress News: ‘देशातील सध्याच्या वातावरणात दलित आणि मुस्लिम समाजाने काँग्रेसला साथ दिली आहे. त्यामुळे त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे आहे,’ असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. नागपूर काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष…
Nanded Accident News : हृदयद्रावक घटना! पोहण्याचा मोह अंगलट आला, खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात उड्या टाकल्या; चार लेकरांचा बुडून मृत्यू
Nanded Accident News : नांदेड शहरातील देगलुर नाका भागात नाल्याच्या पाण्यात बुडून चार लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. देगलूर चार मुलांचा बुडून मृत्यू(फोटो–…