Parbhani Crime : परभणीत दोन गटात तुंबळ हाणामारी, रागाच्या भरात स्वतःच्याच सहकाऱ्यावर दोनदा स्काॅर्पिओ घातली; व्हिडिओ समोर
परभणीत दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. खानापूर फाटा परिसरात किरकोळ वादातून हा राडा झाला असून, एका तरुणाच्या अंगावरून चक्क दोनदा स्कार्पिओ गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या…
निसर्गोपचार आश्रमाचे शारीरिक-मानसिक आरोग्याबरोबरच ग्रामीण विकासातही मोलाचे योगदान- उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन – महासंवाद
पुणे, दि. २२ : महात्मा गांधीजींनी स्थापन केलेल्या निसर्गोपचार आश्रमाने केवळ व्यक्तींना शारीरिक-मानसिक आरोग्यच प्रदान केले नाही, तर ग्रामीण विकासातही मोलाचे योगदान दिले आहे. ग्रामीण लोकांशी संस्थेने जोडून घेतलेले नाते…
Sanjay Gandhi National Park : येऊरमधून 6 वर्षांपूर्वी रेस्क्यू केलेल्या ‘बिट्टू बॉस’ बिबट्याचे निधन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात घेतला अखेरचा श्वास
संजय गांधी उद्यानात ‘बिट्टू बॉस’ या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बिबट्याच्या बछड्याला दत्तक घेतले होते. हा बिबट्या सहा वर्षांपासून संजय गांधी उद्यानात वास्तव्यास होता.…
Beed Crime : परळीत दळण आणायला गेलेल्या चिमुकलीवर 50 वर्षीय किराणा दुकानदाराचा अत्याचार, नराधम आरोपी पोलिसांच्या ताब्यात
धर्मापुरी येथे एका ५० वर्षीय नराधमाने १० वर्षांच्या शाळकरी मुलीवर दोनदा अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी बालाजी पांचाळ याला पोलिसांनी अटक केली असून परिसरात तीव्र संताप व्यक्त…
Yogesh Kadam | मी हट्ट धरला असता तर कॅबिनेट मंत्रिपद मिळालं असतं, योगेश कदमांनी सांगितला किस्सा
Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Mar 2026, 7:07 pm Follow #yogeshkadam #ramdasdakam #shivsena #eknathshinde #cabinetminitser #ratnagiriराज्यमंत्रीपद माझ्याकडे आलं… कदाचित मी हट्ट धरला असता तर मला कॅबिनेट मंत्री पदही मिळालं असतं…
Ashok Kharat : नकली सापापासून अघोरी प्रयोग, महिलांवर अत्याचार ते पैशांचा झोल, अशोक खरात काय-काय करायचा? नव्या FIR मध्ये अनेक दावे
अशोक खरातचे पाय आता दिवसेंदिवस आणखी खोल जाताना दिसत आहेत. अशोक खरात याचे अनेक कृत्य आता समोर येऊ लागले आहेत. त्याची SIT कडून सखोल चौकशी सुरु आहे. या दरम्यान त्याच्या…
Adinath Maharaj : ‘जननेंद्रियाचा त्याग स्वतःहून केला, कोणाचाही काहीही त्रास नाही’; तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्रींचा खुलासा
अहिल्यानगर येथील तारकेश्वर गड प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. सात दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी ‘तो’ प्रकार स्वतःहून केल्याचा मोठा खुलासा आता केला आहे. महंत…
LPG Shortage : राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना आता 20 टक्के गॅस पुरवठा होणार असल्याची घोषणा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. हॉटेल व्यावसायिकांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. (फोटो– महाराष्ट्र…
‘महालक्ष्मी सरस’ महिलांसाठी बाजारपेठेचा मोठा ब्रँड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
‘महालक्ष्मी सरस’मध्ये १० कोटी रुपयांची विक्री एक कोटी ‘लखपती दीदी’ करणार राज्यातील ३६ जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ नागपूर दिनांक २२ : महालक्ष्मी सरस प्रदर्शन हे केवळ विक्रीचे ठिकाण नसून महिला बचत…
Ashok Kharat च्या जीवाला धोका असू शकतो, असा संशय Vinayak Raut यांनी व्यक्त केला
Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Mar 2026, 4:18 pm Follow #vinayakraut #ashokkharat #dcmeknathshinde #deepakkesarkar #ashokkharatarrestउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अशोक खरातचा मार्ग दीपक केसरकरांनी दाखवला. आणि गुवाहाटीचा रस्ता या अशोक खरातनं…