• Mon. Sep 7th, 2026

Ashok Kharat च्या जीवाला धोका असू शकतो, असा संशय Vinayak Raut यांनी व्यक्त केला

Ashok Kharat च्या जीवाला धोका असू शकतो, असा संशय Vinayak Raut यांनी व्यक्त केला

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#vinayakraut #ashokkharat #dcmeknathshinde #deepakkesarkar #ashokkharatarrestउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अशोक खरातचा मार्ग दीपक केसरकरांनी दाखवला. आणि गुवाहाटीचा रस्ता या अशोक खरातनं दाखवल्याचा आरोप विनायक राऊतांनी केलाय..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील भ्रष्टाचारी आणि कलंकित नेत्यांची चौकशी करून त्याना काढून टाकावे..अशी मागणी राऊतांनी केलीय अशोक खरातनं तोंड उघडलं तर अनेक मंत्र्यांची नाव बाहेर येतील त्यामुळे त्यांचा घातपात होऊ शकतो असा संशय विनायक राऊतांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed