• Mon. Sep 7th, 2026

Yogesh Kadam | मी हट्ट धरला असता तर कॅबिनेट मंत्रिपद मिळालं असतं, योगेश कदमांनी सांगितला किस्सा

Yogesh Kadam | मी हट्ट धरला असता तर कॅबिनेट मंत्रिपद मिळालं असतं, योगेश कदमांनी सांगितला किस्सा

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#yogeshkadam #ramdasdakam #shivsena #eknathshinde #cabinetminitser #ratnagiriराज्यमंत्रीपद माझ्याकडे आलं… कदाचित मी हट्ट धरला असता तर मला कॅबिनेट मंत्री पदही मिळालं असतं पण मी राज्यमंत्रीपद मागून घेतलं कारण कॅबिनेट मंत्री पद एकच खाते मिळाले असते आणि कोणतं खाते मिळेल असते याची मला खात्री नव्हती राज्यमंत्रीपद आलं तर चार-पाच खाती येथील काम करण्याची संधी मिळेल असं मोठं गुपित शिवसेनेचे युवा नेते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पहिल्यांदा दापोली येथील यश मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल च्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed