• Tue. Jun 30th, 2026

    Month: February 2026

    • Home
    • शास्त्रीनगर गृहनिर्माण संस्थेतील ‘ती’ नियमबाह्य निवडणूक रद्द करा- बाजुळगे

    शास्त्रीनगर गृहनिर्माण संस्थेतील ‘ती’ नियमबाह्य निवडणूक रद्द करा- बाजुळगे

    नांदेड -प्रतिनिधी किनवट येथील शास्त्रीनगर गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया ‘महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०’ मधील तरतुदींचे उल्लंघन करून राबवली जात असल्याचा आरोप करत, ही प्रक्रिया तात्काळ रद्द…

    आजचे राशी भविष्य

    मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर असेल. या राशीखाली जन्मलेल्या बिझनेसमनना अनपेक्षित आर्थिक लाभ होतील. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. आज तुमच्या पद्धती बदलल्याने तुमच्या कामामध्ये सुधारणा होईल. तुमच्या दैनंदिन…

    शिवसेना मंत्र्यांची MIM आमदाराशी हॉटेलात गुप्त बैठक

    मालेगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक उद्या शनिवारी (दि. ७) होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गुरुवारी (दि. ५) एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल व माजी महापौर,…

    अखेर नवी मुंबईचा महापौर ठरला

    नवी मुंबई नवी मुंबई महापालिकेच्या महापौरपदाबाबत निर्माण झालेला सस्पेन्स अखेर संपला असून ही दोन्ही पदे आपल्याकडे खेचण्यात भाजप ला यश आलं आहे. निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या भाजपने महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल…

    अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला मोठी रक्कम; केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा दावा

    पुणे यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला कर हस्तांतरणातून ९८ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. केंद्राच्या मदतीने राबवल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी अतिरिक्त १२ हजार ३५५ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला एकूण…

    अजितदादांसोबत मीदेखील त्याच विमानानं जाणार होतो, पण…; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

    पुणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आठवडा झाला आहे. २८ जानेवारीला मुंबईहून बारामतीला जात असताना अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. त्यात अजित…

    नदीच्या मधोमध पूल उभारला, विरार-डहाणू चौपदरीकरण सुरू

    मुंबई नदीच्या मधोमध पूल बांधताना साहित्याची ने-आण करण्यासाठी नदीकिनाऱ्यावरून पात्राच्या मध्यपर्यंत तात्पुरते मार्ग बनवावे लागतात. यामुळे नदीच्या पर्यावरणावर मोठा दुष्परिणाम होतो. मात्र विरार-डहाणू चौपदरीकरणाच्या कामात, वैतरणा नदीचा पर्यावरणीय ऱ्हास टाळण्यासाठी…

    इलेक्ट्रिक गाडीचे चार्जिंग बंद करणे विसरले अन् घर, कारसह दुकानाची झाली राखरांगोळी

    सोलापूर सोलापूरमधल्या अकलूजमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इलेक्ट्रिक दुचाकीमुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. एका छोट्याशा चुकीमुळे भीषण आग लागली…

    दिल्लीत हायव्होल्टेज बैठका

    चंद्रपूर चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक 27 जागांवर विजय मिळाला असला तरी बहुमताचा आकडा गाठता आला नाही. विशेष म्हणजे निवडणुकीनंतर चंद्रपूर काँग्रेसमध्ये अभूतपूर्व घडामोडी बघायला मिळाल्या. काँग्रेसचे दोन मोठ्या नेत्यांमध्ये…

    नाशिकमध्ये राजकीय भूकंप? मनसेची शिवसेना शिंदे गटासोबत युती

    नाशिक नाशिकमध्ये उद्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नाशिकमध्ये भाजपचे ७२ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपकडे महापौर-उपमहापौर…

    You missed