गरीबांचा जीवाला किंमत नाही का? रुग्णालयापासून केवळ 500 मीटरवर पडली होती वृद्ध महिला; 6 दिवसांनी उपचाराअभावी गमावला जीव
Nandurbar old woman death: शहादा तालुक्यातील रामभरोसे हॉस्पिटलमध्ये एका वयोवृद्ध महिलेचा निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला. उपचारासाठी दाखल असलेली महिला रुग्णालयाबाहेर आल्यानंतर रस्त्याच्या कडेला सहा दिवस पडून होती. महेश पाटील, नंदुरबार: शहादा…
Maharashtra Politics: कोणता झेंडा घेऊ हाती? महायुतीतील इच्छुकांपुढे उमेदवारीची अडचण
Maharashtra Politics: महायुती एकत्रित लढणार नाही असे चित्र दिसत असले तरी वरिष्ठ नेत्यांकडून तशी स्पष्ट भूमिका घेण्यात येत नसल्याने इच्छुकांपुढे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. shinde fadnavis pawar(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…
हातात हात घेऊन रस्ता ओलांडत होते पण क्षणात झाले वेगळे; भरधाव चार चाकीच्या अपघातात वृद्ध दांपत्याचा मृत्यू
Couple Death in Road Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये नातेवाईकाचे सांत्वन करून परत निघालेल्या निवृत्त प्राध्यापक रामराव माने आणि त्यांच्या पत्नी एडवोकेट रत्नमाला साळुंखे माने यांचा भरधाव कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला.…
पायात चप्पल तशीच, चेहऱ्यावर चावा घेतल्याच्या जखमा; उल्हास नदीत तरुणाची बॉडी, गूढ सुटेना
रायगड-प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील पोसरी गावाजवळ उल्हास नदीच्या किनारी असलेल्या ओढ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ माजली आहे. शनिवारी (25 ऑक्टोबर) स्थानिक नागरिक या मार्गाने जात असताना त्यांना…
मुंबईसह कोकणात कोसळधारा, IMDकडून यलो अलर्ट, मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा
मुंबई-प्रतिनिधी कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई शहर, उपनगरासह महामुंबईतही काही ठिकाणी रविवारची सुट्टी पावसात भिजण्याची शक्यता आहे. या कमी दाबामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर ७५ टक्के भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली…
मेट्रो-3 ला मिळणार भुयारी पादचारी मार्गांची जोडणी! जाणून घ्या कुठून कुठे बांधणार हे मार्ग
मुंबई-प्रतिनिधी जेव्हीएलआर ते कफ परेड या भुयारी मेट्रो-3कडे अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) आणि मुंबई महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून मोठमोठी…
जुने कार्यकर्ते ‘घर की मुर्गी’, बाहेरचे सावजी चिकन मसाला; नितीन गडकरींची ‘आयारामां’बाबत उपरोधिक टीका
नागपूर- प्रतिनिधी पक्षातील जुने कार्यकर्ते हे ‘घर की मुर्गी दाल बराबर’ झाले आहेत. तुम्हाला बाहेरचा सावजीचा ‘चिकन मसाला’ चांगला लागतो, अशा शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षातील ‘आयारामां’ वर…
न भूतो न भविष्यती, दिल्लीही दखल घेईल असा मोर्चा निघावा; राज ठाकरेंचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आदेश
मुंबई-प्रतिनिधी मतदार यादीतील घोळाविरोधात निवडणूक आयोगविरोधात १ नोव्हेंबरला काढण्यात येणारा मोर्चा ‘न भूतो न भविष्यती’ असा झाला पाहिजे. या मोर्चाची दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे, त्या दृष्टीने तयारीला लागण्याचे आदेश महाराष्ट्र…
महायुतीत मतभेद नको; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका, PM मोदींची घेतली भेट
मुंबई- केंद्रातील सत्ताधारी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजपप्रणीत महायुती हे एकच विचारधारा आणि विकासाचा अजेंडा घेऊन जाणारे एकत्र कुटुंब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विकासाचा आणि…
डॉक्टर तरुणी प्रशांतला ‘दादा’ म्हणायची, पण तिनेच मेसेजवर प्रपोजही केलेलं, बहिणीचा दावा; माझा भाऊ म्हणालेला, मॅडम…
सातारा फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नवनवीन अपडेट येताना पाहायला मिळत आहेत. मृत्यूपूर्वी तरुणीने तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकर याचाही उल्लेख होता. प्रशांतला शनिवारी पहाटे पुण्यात मित्राच्या फार्महाऊसवरुन…