मी माझं दु:ख गिळून घेतो, समाजाला दाखवत नाही; मी मरणाला भिणार नाही, ही शेवटची लढाई : जरांगे
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर होते.आंदोलन कधी ठरवून यशस्वी होतं नाही, आम्ही आमच्या ताकदीने आंदोलन करतो.मी कधी आंदोलन ठरवून केलं नाही, असंही यावेळी मनोज जरांगे म्हणाले.…
जनावरांच्या पाण्यासाठी मोटर चालू करायला गेले अन् आक्रीत घडलं, शेतकऱ्याचा चटका लावणारा अंत
Jalna News : जालन्यातील बदनापूर तालुक्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी मोटर चालू करायला गेले असता, विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कुटुंबावर…
१९८५ मध्ये मी निवडणूक लढवली, तेव्हा त्यांचा जन्मही झाला नव्हता; तटकरेंनी रोहित पवारांना ऐकवलं!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Aug 2025, 7:40 pm राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नव्या कार्यालयाचं पुण्यात आज उद्घाटन झालं. या उद्घाटनानंतर स्वत: प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना…
‘कोणाचाही बाप आडवा येऊ दे’, मनोज जरांगे पाटील यांनी शड्डू ठोकला
Manoj Jarange Patil : मराठा नेते मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागण्यांसह विविध मागण्यांसाठी मुंबईवर मोर्चा काढणार आहेत. येत्या 29 ऑगस्टला त्यांचा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहे. मनोज जरांगे…
मोठी बातमी: पुण्यातून महायुतीत मिठाचा खडा? राष्ट्रवादीची स्वबळाची भाषा, कार्यकर्त्यांना थेट सूचना
Pune NCP News: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी स्वबळावर लढण्याचे संकेत प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहेत. महायुती असली तरी, जिथे शक्य…
नंतर भेट, सांगतो…! ऐकायला येत नसलेल्या कार्यकर्त्याला अजितदादाचे हटके उत्तर, उपस्थितांमध्ये एकच हशा
Ajit Pawar : बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात आपल्या खास शैलीत कार्यकर्त्याला उत्तर दिले आहे. एका कार्यकर्त्याने केलेल्या टिप्पणीवर त्यांनी मिश्किलपणे प्रतिक्रिया दिली, ज्यामुळे एकच हशा पिकला होता.…
आधी आभाराचे बॅनर, मग पाया पडून नमस्कार, अजित पवार अन् संदीप क्षीरसागर यांच्यात जवळीक वाढली?
Sandeep KShirsagar Meets Ajit Pawar : बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फार निकट येत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहेत. त्याची कारणंही तशीच समोर…
देशाची आर्थिक राजधानी इतकी घाणेरडी का? प्रसिद्ध अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी व्यक्त केली खंत
Himani Shivpuri : प्रसिद्ध अभिनेत्री हिमानी शिवपुरी या आज डोंबिवलीत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्या. पण त्यांना मुंबई ते डोंबिवली प्रवास करत असताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. वाहतूक कोंडीमुळे त्या…
फिल्म इंडस्ट्रीवाल्यांनी माझी इमेज खराब केली, पण… साई दरबारी दर्शन, कंगना रणौत काय म्हणाल्या?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Aug 2025, 10:15 pm अभिनेत्री तथा हिमाचल प्रदेशच्या मंडी येथील भाजप खासदार कंगना राणौत यांनी….आपल्या परिवारातील सदस्य आणि मित्रांसह आज शुक्रवारी संध्याकाळी साई दरबारात हजेरी लावली. साई समाधीचे…
‘शिंदेंना लॉटरी लागली, पण ती टिकवता आली पाहिजे…’ गणेश नाईकांचे सूचक विधान; भाजपकडून भाईंना दुय्यम वागणूक?
Ganesh Naik : राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करत ‘शिंदेंना लॉटरी लागली’ असे म्हटले आहे. पालघरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना नाईक यांनी, एकनाथ शिंदेंना नशिबाने मोठी…