• Thu. Jun 25th, 2026

    Month: June 2025

    • Home
    • रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

    रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

    मुंबई, दि. 29 : राज्यात पुढील 24 तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र…

    अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया – जी. कमलावर्धन राव

    मुंबई 29:- अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया असून यामध्ये कोणतीही कसूर होऊ नये यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कटाक्षाने व समन्वयपूर्वक काम करावे असे निर्देश अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण…

    सर्वात मोठी बातमी! हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

    मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषाबाबत याआधी घेतलेले दोन्ही शासन निर्णय मागे…

    जेव्हा ठाकरे बंधूंचा ताफा समोरासमोर येतो, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसाठी ताफा रोखला, काय घडलं?

    Raj Thackeray And Uddhav Thackeray Face to Face : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भावासाठी आज ताफा रोखला. उद्धव ठाकरे शिवतीर्थ बंगल्यावरुन जात असताना दोन्ही बंधू समोरासमोर आले. दोन्ही…

    नागपूरात हिंदी सक्तीविरोधात उद्धव ठाकरे गटाचे आंदोलन

    Nagpur News : नागपूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने हिंदी सक्तीच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. रेशमबाग चौकात कार्यकर्त्यांनी शासन निर्णय (जीआर) जाळून महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मराठी भाषेला संपवण्याचा कट…

    Jalgaon Crime News | महिला टोळीकडूनच मुलीची फसवणूक तर जबरदस्तीनं लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jun 2025, 5:47 pm #jalgaoncrime #jalgaonnews #womenabortion #saleofgirlरोजगाराच्या बहाण्यानं मुलींची फसवणूकजबरदस्तीनं मुलींचं लग्न लावून दिल्याचा प्रकारमुलींकडूनच दागिने आणि पैसे घेतल्याची घटनाजळगावात महिला टोळीचा पर्दाफाशमुलगी घरी परतल्यानंतर महिला टोळीची…

    चिपळूणमध्ये थरारक घटना; दिवसाढवळ्या बंदुकीने फायरिंग, पोलिसांकडून चाैकशी सुरू

    Ratnagiri News : चिपळूणमध्ये गोवळकोट परिसरात एक धक्कादायक घटना घडली. भर दिवसा एका इमारतीच्या किचनमध्ये गोळी काच फोडून शिरली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास…

    सरकारनं महाराष्ट्रात सर्व स्तरातील आणीबाणी लादलीये, संजय राऊत संतापले

    Maharashtra Times•29 Jun 2025, 4:46 pm प्राथमिक अभ्यासक्रमात हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि ठाकरे गट एकत्रितपणे मोर्चा काढणार आहे.शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.संजय राऊत…

    सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याकडून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील आरोग्य सेवेची पाहणी

    सातारा दि.: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेची सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पाहणी करून वारकऱ्यांची संवाद साधला. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री…

    कार्लाच्या एकविरा आईच्या भक्तांसाठी मोठी बातमी: मंदिरात ड्रेस कोड लागू, ७ जुलैपासून नवी नियमावली

    Ekvira Devi Temple New Dress Code : कार्ला येथील एकविरा आईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कपड्यांबाबत नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. अंगप्रदर्शन करणारे तोकडे कपडे परिधान करून येणाऱ्या भक्तांना आता…

    You missed