भारतरत्न पुरस्कराची खैरात वाटली जातेय, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांची टीका
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : कार्यकर्त्यांच्या कार्याला बळ मिळावे यासाठी आपल्याकडे पुरस्कार देण्याची प्रथा आहे. हे पुरस्कार त्या कार्यकर्त्याच्या भावी आयुष्याला कलाटणी देणारे ठरतात. पुरस्कारप्राप्त कार्यकर्ता अधिक जोमाने कामाला लागतो.…
सांगली काँग्रेसचा गड, ताकदीने लढून जिंकायचाय; विशाल पाटलांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत चांगलीच रस्सीखेच सुरु आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आता तिढा आणखीनच वाढला आहे. एकीकडे संजय राऊत हे सांगली दौऱ्यावर असताना…
महायुतीत महावाद, श्रीकांत शिंदेंचं ‘कल्याण’ होऊ देणार नाही, भाजप कार्यकर्ते आक्रमक
डोंबिवली : ठाणे आणि कल्याण डोंबिवली या लोकसभेच्या दोन्ही जागांवरुन शिवसेना-भाजपमध्ये धुसफूस सुरु आहे. भाजपचे कल्याण पूर्वेतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक कल्याण लोकसभा मतदारसंघावरुन आक्रमक झाले…
सोशल मीडियावर ओळख वाढवत, नफ्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून गंडा, पाऊण कोटीचे शेअर्स फसले!
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी नाशिकमधील काही जणांना पुन्हा एकदा फसविल्याचा प्रकार उघड झाला. सोशल मीडियावर ओळख वाढवून…
Maharashtra Weather: राज्यात ‘या’ भागात पडणार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज काय सांगतो? जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे : विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशांवर पोचल्याने राज्यात उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती निर्माण झाली आहे. येत्या सात ते नऊ एप्रिल…
रेल्वेत बोगीची जागा चुकली, कुटुंबाची ताटातूट, एक्स्प्रेसची साखळी ओढली, अन्….
म. टा. वृत्तसेवा, ठाणे : कल्याण स्थानकातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या फलाटावर जिथे थांबणे अपेक्षित असते, तिथे त्या अनेकदा थांबत नाहीत. इंडिकेटरवर दाखवलेल्या जागी बोगी येत नसल्याने प्रवाशांची धावपळ होते.…
Today Top 10 Headlines in Marathi: सांगलीवरुन काँग्रेस कावला, रोहित पवारांना खेकडा भोवला, सकाळच्या दहा हेडलाईन्स
१. पृथ्वीराज चव्हाण ‘तुतारी’वर लढण्यास तयार असते, तर साताऱ्यातून उमेदवारी, शरद पवारांची अट? इथे वाचा सविस्तर बातमी २. हातची गेली सांगली, काँग्रेस कावली चांगली, ठाकरेंनी उमेदवार दिलेल्या मतदारसंघावर आता डोळा,…
महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे रेबीज लसीकरण मोहीम, वीस हजारांवर कुत्रांना रेबीज लस
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने रेबीज लसीकरण मोहीम राबवली होती. या मोहीमेदरम्यान शहर व परिसरातील वीस हजारांवर कुत्र्यांना रेबीज लस टोचण्यात आली. रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांसह…
पुणे हादरलं! पोलिस चौकीतच कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, डोक्यात झाडली गोळी, काय घडलं असं?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहराच्या मध्यभागात असलेल्या लोहियानगर पोलिस चौकीत एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:वर कार्बाइनमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. भारत दत्ता आस्मर (३५, रा. खडक पोलिस…
नाशिकच्या माहेरवाशिणी, लोकसभेच्या ‘रिंगणी’! जळगाव, उस्मानाबादच्या उमेदवारांचे नाशिक कनेक्शन
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : लोकसभा निवडणुकीतील नाशिक, धुळेसह अनेक मतदार संघांतील उमेदवारांची अद्याप निश्चिती झालेली नसली तरी, यंदा महिला उमेदवारांना मिळालेली सर्वपक्षीय पसंती हा चर्चेचा अन् कौतुकाचा विषय…