• Fri. Mar 13th, 2026
    Today Top 10 Headlines in Marathi: सांगलीवरुन काँग्रेस कावला, रोहित पवारांना खेकडा भोवला, सकाळच्या दहा हेडलाईन्स

    १. पृथ्वीराज चव्हाण ‘तुतारी’वर लढण्यास तयार असते, तर साताऱ्यातून उमेदवारी, शरद पवारांची अट? इथे वाचा सविस्तर बातमी

    २. हातची गेली सांगली, काँग्रेस कावली चांगली, ठाकरेंनी उमेदवार दिलेल्या मतदारसंघावर आता डोळा, इथे वाचा सविस्तर बातमी

    ३. शिवसेनेला रामराम, कोकाटेंची शेकडो कार्यकर्त्यांसह शरद पवार गटात एंट्री, माढा मतदारसंघाचा तिढा सुटणार? इथे वाचा सविस्तर बातमी

    ४. रोहित पवारांना ‘खेकडा’ महागात, पत्रकार परिषदेत खेकडा दाखवल्यानं ‘पेटा’चा आक्षेप, काय प्रकरण? इथे वाचा सविस्तर बातमी

    ५. मतं मिळविण्यासाठी गिधाडवृत्तीने वागू नका, बावनकुळेंची नाना पटोलेंवर खोचक टीका, इथे वाचा सविस्तर बातमी

    ६. नाशिकच्या माहेरवाशिणी, लोकसभेच्या ‘रिंगणी’! जळगाव, लातूरच्या उमेदवारांचे नाशिक कनेक्शन, इथे वाचा सविस्तर बातमी

    ७. मुंबईकरांसाठी मोठी बातमी! उद्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? वाचा टाइमटेबल, इथे वाचा सविस्तर बातमी

    ८. वकिलांनी निकालांवर टिप्पणी करू नये, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा सल्ला, इथे वाचा सविस्तर बातमी

    ९. सोने की शेअर बाजार… कोणती गुंतवणूक जास्त फायदेशीर? आकडेच पाहा, इथे वाचा सविस्तर बातमी

    १०. जर चुकली तुमची ITR भरण्याची अंतिम मुदत, तर बसेल चांगलाच झटका, इथे वाचा सविस्तर बातमी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed