लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण
मुंबई दि. ७ : येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ मतदान केंद्राचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक…
भाजपला ‘मराठा’ समाजाची भीती, खडसेंची ताकद कशी वापरायची? भाजपचा प्लॅन ठरला!
प्रवीण चौधरी, जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात फारशी चांगली स्थिती नसल्याने तसेच आरक्षणाच्या मुद्द्यामुळे मराठा मते दूर जाण्याची भीती भाजपाच्या दिल्लीतील नेतृत्वाला सतावत आहे. त्यामुळेच आमदार एकनाथ खडसे यांच्यासारखा…
भाजपमध्ये येण्यासाठी माझा कधीही प्रयत्न नव्हता, पण…. एकनाथ खडसेंनी पक्षप्रवेशाचं कारण सांगितलं
निलेश पाटील, जळगाव : विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत त्यांनी स्वत: माहिती देत आपल्या भाजप पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केला आहे. एकनाथ खडसे यांनी याबाबत बोलताना…
११ एप्रिलला शेतकरी जनसंवाद सभा, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित, शिवतारेंची माहिती
पुणे: ११ एप्रिल रोजी सासवडच्या पालखीतळावर महायुतीच्या शेतकरी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात दंड थोपटल्यानंतर शिवतारे यांचे बंड रोखण्याचे प्रचंड प्रयत्न…
विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघ संदर्भ पुस्तिकेचे प्रकाशन
सोलापूर, दिनांक 7(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तयारीला लागलेले असून त्याच अनुषंगाने माध्यम…
१० वर्षांनी मोदी चंद्रपुरात, अहिरांप्रमाणे मुनगंटीवारांसाठीही लकी ठरणार का, सभा वारे बदलवणार?
चंद्रपूर: तब्बल दहा वर्षांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपुरात येत आहेत. मोदींची सभा चंद्रपूर भाजपसाठी नेहमीच लकी ठरली आहे. २०१४ च्या लोकसभेचे भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांच्या प्रचारार्थ मोदींची सभा…
आमदार कुल समर्थक कटारियांशी बंद दाराआड चर्चा, दौंडमध्ये उलथापालथ होणार?
दीपक पडकर, बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज दौंडमध्ये माजी नगराध्यक्ष व नागरिक हित संरक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची भेट घेतली.…
एकनाथ खडसेंची पलटी, राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय, रोहित पवार यांचे भाजपवर गंभीर आरोप
आदित्य भवार, पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का देत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुढील दोन दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. तशी माहिती त्यांनी स्वतः…
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूक प्रशिक्षणाचा दुसरा दिवस
छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका):- निवडणूक कामकाज हे काही फार वेगळे काम नाही. या कामात सजगता अत्यंत महत्त्वाची आहे. हे काम करतांना नेहमी सकारात्मकता आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक…
गिरीश महाजनांना त्यांची जागा दाखवण्यासाठीच जळगावात शिवसेनेचा उमेदवार दिला, संजय राऊत कडाडले
स्वप्निल एरंडोलकर, सांगली: गिरीश महाजन हेच मुंगेरीलाल आहेत, त्यांची जागा दाखवण्यासाठी जळगावमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा केलेला आहे. जळगावमध्ये शिवसेनेचाच उमेदवार विजयी होणार असून गिरीश महाजन यांनी आपली जागा वाचवून दाखवावी,…