• Tue. Nov 26th, 2024

    Month: April 2024

    • Home
    • Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    रुग्णालयातील रुग्णांना मिळणार का मतदान करण्याचा हक्क? रुग्णांसह नातेवाइकांसाठी मतदान सुविधेची मागणी

    मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी यंत्रणा भरीव प्रयत्न करत आहे. ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना निवडणूक आयोगाच्या यंत्रणेमार्फत घरूनच मतदान करण्याची सुविधा आहे. त्याच धर्तीवर, रुग्णालयात उपचार…

    जागावाटपाचा घोळ नाही मिटला, मोदींच्या सभेत मुनगंटीवारांचा तोल सुटला, सकाळच्या दहा हेडलाईन्स

    १. पहिल्या टप्प्याचा प्रचारारंभ, पण जागावाटपाचं गणित सुटेना; मविआत सांगली, युतीत नाशिकवरुन धुसफूस, इथे वाचा सविस्तर बातमी २. विदर्भाच्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट, किती उमेदवार रिंगणात? कोणी घेतली…

    विदर्भात दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट, किती उमेदवार रिंगणात? कोणी घेतली माघार?

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. विदर्भाच्या वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील ३० उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे…

    पहिल्या टप्प्याचा प्रचारारंभ, पण जागावाटपाचं गणित सुटेना; मविआत सांगली, युतीत नाशिकवरुन धुसफूस

    मुंबई : लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील जागांसाठी उमेदवारांचा प्रचारही सुरू झाला तरी महाविकास आघाडी आणि महायुतीत अजूनही काही जागांचा गुंता सुटत नसल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगलीवरून तर महायुतीत नाशिकच्या…

    काँग्रेस समस्यांची जननी, पंतप्रधान मोदी यांची टीका; चंद्रपुरातून निवडणूकीचे रणशिंग

    चंद्रपूर : सत्तेत असताना काँग्रेसने धर्माच्या नावावर देशाचे विभाजन केले. काश्मिरात समस्या निर्माण करून दहशतवाद्यांना संरक्षण दिले. अयोध्येतील मंदिराच्या निर्माणकार्यात अडचणी आणल्या. रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता तर त्यांच्या…

    चहापुराणाने शिरुरच्या राजकारणाला ‘उकळी’; आमदार मोहितेंच्या टीकेला कोल्हेंचे प्रत्युत्तर, काय म्हणाले?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : चहा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने एकमेकाला चहा पाजणे, हे आदरातिथ्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. या चहा पाजण्यावरून शिरूरच्या राजकारणाला चांगलीच उकळी फुटली आहे. ‘मागच्या निवडणुवेळी…

    विरोधी उमेदवार म्हणेल दादांनीच उभा राहायला सांगितले पण… अजित पवार यांनी क्लिअर सांगितलं!

    प्रशांत श्रीमंदिलकर, पिंपरी चिंचवड : विरोधी उमेदवाराला प्रचारादरम्यान भेटायला जाऊ नका, परत मला म्हणाल दादा आम्ही फक्त गप्पा मारायला गेलो होतो. पण मी हे काय ऐकून घेणार नाही. आपली महायुती…

    Sharad Pawar: भर सभेत शरद पवारांनी वाचली धमकीची चिठ्ठी, म्हणाले- ‘त्यांना दुरुस्त करण्याची वेळ आलीये’

    बारामती (दीपक पडकर): माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज बारामतीच्या जिरायत भागाचा दौरा केला.जनाई-शिरसाई पाणी योजनांसंबंधी शरद पवार यांनी या दौऱ्यात भाष्य केले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर तालुक्यात या सिंचन योजनांचा…

    बाळासाहेबांचा एक निर्णय आणि गवळी कुटुंब राजकारणात सेट

    वाशिम: १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांनी वाशिम-पुसद मतदारसंघातून जेव्हा पंडलिकराव गवळी यांना तिकीट दिलं तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण, समोर उभा असलेला उमेदवार दुसरा तिसरा कुणी नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…

    You missed