• Sat. Sep 21st, 2024
जागावाटपाचा घोळ नाही मिटला, मोदींच्या सभेत मुनगंटीवारांचा तोल सुटला, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. पहिल्या टप्प्याचा प्रचारारंभ, पण जागावाटपाचं गणित सुटेना; मविआत सांगली, युतीत नाशिकवरुन धुसफूस, इथे वाचा सविस्तर बातमी

२. विदर्भाच्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट, किती उमेदवार रिंगणात? कोणी घेतली माघार? इथे वाचा सविस्तर बातमी

३. छत्रपती शिवरायांचं कार्य पुढे नेण्याचा मोदींचा ध्यास, भंडाऱ्यातील सभेत योगींची स्तुतिसुमनं, इथे वाचा सविस्तर बातमी

४. मोदींच्या सभेत मुनगंटीवारांचा तोल सुटला, बहीण-भावाच्या नात्यावर असभ्य टिप्पणी, क्लिप व्हायरल, इथे वाचा सविस्तर बातमी

५. चहापुराणाने शिरुरच्या राजकारणाला ‘उकळी’; आमदार मोहितेंच्या टीकेला कोल्हेंचे प्रत्युत्तर, काय म्हणाले? इथे वाचा सविस्तर बातमी

६. सलमानसोबत वितुष्ट मिटले, आशिष शेलारांकडून भेट, पूनम महाजनांच्या मतदारसंघात मोर्चेबांधणी? इथे वाचा सविस्तर बातमी

७. निवडणुकीआधी किती जणांना तुरुंगात टाकणार? यूट्यूबरला जामीन सुप्रीम कोर्टाचा सवाल, काय प्रकरण? इथे वाचा सविस्तर बातमी

८. मुंबईत सार्वत्रिक निवडणुकीच्या दिवशी मार्केट बंद राहणार का? BSE-NSE ने ही माहिती दिली, इथे वाचा सविस्तर बातमी

९. गोखले-बर्फीवाला उड्डाणपुलाबाबत मोठी अपडेट, लवकरच जोडणी होणार; ‘या’ महिन्यापासून प्रवाशांच्या सेवेत, इथे वाचा सविस्तर बातमी

१०. हिंदू विवाहात कन्यादान नव्हे, तर ‘सप्तपदी’ आवश्यक विधी, हायकोर्टाने असं का म्हटलं? जाणून घ्या प्रकरण, इथे वाचा सविस्तर बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed