बेंगळुरू स्फोटाचे ‘पुणे कनेक्शन’, संशयित दहशतवादी पुण्यात असल्याचा संशय, तपास यंत्रणा अलर्ट
म. टा. प्रतिनिधी, पुणे: बेंगळुरूतील रामेश्वरम कॅफेत स्फोटके ठेवून बॉम्बस्फोट घडविणारा संशयित दहशतवादी पुण्यात आल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) व्यक्त केला आहे. बॉम्बस्फोट झाल्यानंतर हा दहशतवादी कर्नाटकातील बल्लारीपर्यंत गेला,…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
बेंगळुरू स्फोटाचे ‘पुणे कनेक्शन’, संशयित दहशतवादी पुण्यात असल्याचा संशय, तपास यंत्रणा अलर्ट बेंगळुरूतील रामेश्वरम कॅफेत स्फोटके ठेवून बॉम्बस्फोट घडविणारा संशयित दहशतवादी पुण्यात आल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) व्यक्त केला…
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मध्य-हार्बर मार्गांवर उद्या दुरुस्तीकामे, असा असेल ब्लॉक
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : विद्याविहार ते ठाणे आणि मानखुर्द ते नेरूळदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने बोरिवली ते भाईंदरदरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्याचा निर्णय…
मुंबईच्या कोस्टल रोडला मुहूर्त, मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते एका मार्गिकेचे ‘या’ दिवशी लोकार्पण
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या सागरी किनारा मार्गाची (कोस्टल रोड) वरळी-मरिन ड्राइव्ह ही एक मार्गिका सोमवारी, ११ मार्चपासून खुली करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही…
लहानपणी पाहिलेलं स्वप्न अन् खडतर प्रवास, प्रसंगी विमानात सामान चढविण्याचे काम, अखेर वैमानिक होऊनच दाखवलं
ठाणे : विमान संचालन म्हणजेच वैमानिक, हे क्षेत्र तसे महिलांसाठी आता नवखे राहिलेले नाही. मात्र वैमानिक होण्याचा परवाना वारंवार हुलकावणी देत असताना प्रसंगी विमानतळावर ग्राउंड हँडलिंग, सामान चढविणे आदी काम…
केसाने गळा कापू नका…विश्वासू रामदास कदम यांच्या तोंडून एकनाथ शिंदेंनी खदखद मांडल्याची चर्चा
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीमधील शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून भाजपाला खडे बोल सुनावत माजी मंत्री रामदास कदम यांनी मोठी खळबळ उडवून दिली. रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड, मावळ, छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघांवरून…
… तेव्हापासून ताईंचे मानसिक संतुलन बिघडले; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर घणाघाती आरोप
सातारा : जेव्हापासून सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, हे माहिती झाले, तेव्हापासून राज्यातील मोठ्या ताईंचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे त्या वाटेल ते वक्तव्य करत असतात. २०१४…
‘हरणाऱ्या’ जागा आम्हाला हे धोरण चालायचं नाही, वंचितने महाविकास आघाडीला ठणकावलं
अकोला : वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या नेत्यांना खरमरीत पत्र लिहिलंय. महाविकास आघाडी वंचितला चर्चेतून जाणीवपूर्वक दूर ठेवत असल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आलाय. तुमच्यात १५ जागांवर वाद आहेत, तुमचे…
पैशासाठी वारंवार शारिरीक आणि मानसिक छळ, कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल, तिघांवर गुन्हा दाखल
पुणे: विवाहित महिलेला सासरवास हा काही नवीन नसतो. घरातल्या कामाचा तसेच मुलांचा पतीचा आणि सासू सासऱ्यांचा त्रास हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात पहायला मिळतो. परंतु आज महिला दिनानिमित्त पुण्यात एक धक्कादायक…
ज्यांनी उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवला तेच उद्योग पळवले म्हणून बोंब मारतायेत : एकनाथ शिंदे
स्वप्निल एरंडोलकर, सांगली : राज्यातले उद्योग पळवले अशी ओरड काहीजण करत आहेत. परंतु तुम्ही जर उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवला तर उद्योगपती पळतील नाहीतर काय करतील, असा थेट आरोप करत मुख्यमंत्री…