बारामती-शिरुरमध्ये शरद पवारच ‘पैलवान’, उमेदवारांचा प्रचार सुरु; महायुतीत अजूनही वेटिंग
पुणे: लोकसभा निवडणुकीचे वारे आता देशभर वाहू लागले आहे. त्यात पुणे जिल्हा हा लोकसभेसाठी सर्वात महत्त्वाचा मानला जात आहे. शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून पुणे जिल्ह्याकडे पाहिले जाते. राज्याच्या राजकारणात अनेक…
वयस्कर व्यक्तीची किंमत न करण्यासारखा नालायकपणा नाही, अजित पवारांचे सख्खे बंधू संतप्त
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले. या दोन गटांमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबरोबरच पवार कुटुंबियांतही द्विधा मनस्थिती होती. असे असतानाच…
रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू ; रायगड लोकसभा मतदारसंघांसाठी ७ मे रोजी मतदान
काय करावे, काय करू नये निवडणूका घोषित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्या मार्गदर्शनासाठी “काय करावे” आणि “काय करु नये” याबाबतची अंमलात आणावयाची तत्वे : *काय…
आदर्श आचारसंहितेची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे
रायगड जिमाका दि.17- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या परिसरात निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना नुसार आदर्श आचारसंहितेची प्रभावी व काटेकोर…
घर विकत घेण्याच्या बहाणा, फायनान्स कंपनीला लाखोंचा गंडा, बंटी-बबलीने कशी केली फसवणूक?
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : पनवेलमधील वडघर येथील फ्लॅट विकत घेण्याच्या बहाण्याने बंटी बबलीने वाशीतील हिरो हाऊसिंग फायनान्स कंपनीकडे बनावट कागदपत्रे सादर करून या फायनान्स कंपनीकडून ३४ लाख रुपयांचे…
शहर हद्दीजवळ PMP उभारणार डेपो, महापालिकेची पीएमआरडीएकडे नऊ जागांची मागणी, प्रस्ताव धूळखात
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’चे (पीएमपी) सर्वाधिक प्रवासी उपनगर आणि शहर हद्दीबाहेरून पुण्यात काम आणि व्यवसायाच्या निमित्ताने येतात. या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर आता ‘पीएमपी’ शहराच्या हद्दीवर डेपोंची…
मेपर्यंत ताडोबा फुल्ल, कोअर झोनमधील सहाही गेटला पसंती, बफरमध्ये मोजक्याच जागा
पंकज मोहरीर, चंद्रपूर: राज्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या कोअर झोननमधील सफारीचे बुकिंग काही अपवाद वगळता ३१ मेपर्यंत फुल्ल झाले आहे. बफर झोनमध्ये काही प्रमाणात संधी आहेत. निवडणुकीच्या धामधुमीतही यानिमित्ताने ताडोबा पर्यटकांच्या गर्दीने…
धैर्यशीलरावांना तिकीट द्या, मोहिते पाटील समर्थक चिडले, ‘शिवरत्न’बाहेर महाजनांची गाडी अडवली
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे नाराज झाल्याची चर्चा सुरू आहे. रविवारी दिवसभर अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर…
सेना-भाजपमध्ये चार जागांवर प्रचंड रस्सीखेच, महायुतीत भलताच पेच; महाशक्तीमुळे शिंदे कोंडीत
मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. देशात एकूण ७ टप्प्यांमध्ये मतदान होईल. पैकी पहिल्या पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मतदान…
नाशिक पोलीस अॅक्शन मोडवर; कर्णकर्कश आवाज करीत जाणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांचा दणका..
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शाळा-महाविद्यालयांत परीक्षा सुरू असताना कॉलेजरोड व गंगापूररोड परिसरातून कर्णकर्कश आवाज करीत जाणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांनी दणका दिला आहे. २२ सायलेन्सर जप्त करून गंगापूर पोलिसांनी अशा कर्णकर्कश…