दोन गटात वाद, क्षुल्लक कारणावरुन घरासमोरच छातीत चाकू भोसकून हत्या; ठाण्यात खळबळ
ठाणे : ठाणे जिल्ह्यात कल्याण पूर्वेत चेतना ते आडीवली परिसरात दोन गटात झालेल्या वादाचे पर्यावसण रक्तरंजीत राड्यात झाल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. तरुणांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत…
लोकसभेआधी प्रणितीला भाजपमध्ये घेण्यासाठी बरेच प्रयत्न पण…. : सुशीलकुमार शिंदे
इरफान शेख, सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी भारतीय जनता पक्ष शेवटपर्यंत प्रणिती शिंदेंसाठी प्रयत्न करत होता. मात्र प्रणिती शिंदे या काँग्रेस पक्षासोबत प्रामाणिक राहिल्या. भाजपमधील दिग्गज नेते सोलापूर लोकसभेसाठी मजबूत उमेदवार…
बीआरएसला महाराष्ट्रात खिंडार, बड्या नेत्याचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
धनाजी चव्हाण, परभणी : काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे भारत राष्ट्र समितीच्या पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक संपन्न झाली होती. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील भारत राष्ट्र समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे काम सुरू करायचे की…
भाजप महाराष्ट्राला यूपी आणि बिहारच्या वाटेवर नेत आहे, रोहित पाटलांचा आरोप
जळगाव: मुख्यमंत्री असतील किंवा मंत्री ते जर गुंडाकडून फुले आणि सन्मान घेत आहेत. गुंड मंत्रालयात येताना रील करत आहेत. यावरुन गुंडाना भीती राहिलेली नाही, असे सिध्द होते. दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या…
सुशीलकुमार शिंदेंची मोदींवर शेलकी टीका; मुख्यमंत्री असताना बरे होते, पंतप्रधान झाल्यावर…
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात मंगळवारी काँग्रेस पक्षांने संकल्प मेळावा आयोजित केला होता. प्रमुख पाहुणे म्हणून निरंजन टकले आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते.भाषण करतान माजी केंद्रीय मंत्री…
भाजपने आधी शड्डू ठोकला, निवडणूक जाहीर होताच माघार, कल्याणमध्ये शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब
डोंबिवली: कल्याण लोकसभेची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावी, अशी मागणी करणारे पत्र दिवा शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना दिले. यामुळे कल्याण लोकसभेत एकच खळबळ माजली. यानंतर कॅबिनेट मंत्री रविंद्र…
भाजपचं बियाणं बोगस..महाराष्ट्रात ठाकरेंच्या नावानं मतं मिळतात; उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात
नांदेड : मराठवाडा दौऱ्यावर असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदेडच्या सभेत भाजपावर सडकून टिका केली. “भाजपचं बियाणं बोगस आहे, म्हणून त्यांच्यावर बाहेरून माणसं…
मनोज जरांगेंची परळीत सभा, पोलिसांनी परवानगी नाकारताच न्यायालयात धाव, २० मार्चला सुनावणी
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील परळी वैजीनाथ येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेण्यात आली आहे.…
अजितदादांची धमकी, निलेश लंके सावध, तोडगा काढण्यासाठी शरद पवारांच्या मोदीबागेत!
पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटूनही तांत्रिक कारणांसाठी पक्षप्रवेश न केलेल्या आमदार निलेश लंके यांनी मंगळवारी संध्याकाळी पुन्हा एकदा त्यांची भेट घेतली. जर लोकसभा निवडणूक लढवायची झाली तर…
४०० हून अधिक उमेदवार… EVM हटविण्यासाठी अभिनव प्रयोग, नागपूरसह रामटेकमध्ये झलक दिसणार
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर बंदी घालून मतपत्रिकांवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत असूनही ती सातत्याने फेटाळली जाते आहे. याला उत्तर म्हणून ४०० हून अधिक उमेदवार…