• Sat. Jul 4th, 2026

    Ritu Tawde | आजी-माजी महापौरांमध्ये जुंपली, पेडणेकरांकडून महापौर दालनाची रेकी, तावडेंचे गंभीर आरोप

    Ritu Tawde | आजी-माजी महापौरांमध्ये जुंपली, पेडणेकरांकडून महापौर दालनाची रेकी, तावडेंचे गंभीर आरोप

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #BMCmayor #ritutawde #bjp #kishoripednekar #mayorofficerada माजी महापौर आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी रितू तावडेंच्या गैरहजेरीत महापौर दालनात भेट दिली. पत्रांना उत्तर न दिल्यानं किशोरी पेडणेकर कर्मचाऱ्यांना झापलंय. यानंतर महापौर रितू तावडेंनी पेडणेकरांवर गंभीर आरोप केलेत, महापौर दालनाची रेकी केल्याचा आरोप त्यांनी केलाय..पाहुया

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed