• Fri. Jul 3rd, 2026

    Month: March 2024

    • Home
    • ‘राज-ए-शाही’ बैठकीत उद्धवांच्या गप्पा, शिंदेंच्या किती खासदारांना ‘थप्पा’? सकाळच्या हेडलाईन्स

    ‘राज-ए-शाही’ बैठकीत उद्धवांच्या गप्पा, शिंदेंच्या किती खासदारांना ‘थप्पा’? सकाळच्या हेडलाईन्स

    १. बैठक भाजप-मनसे महायुतीची, विषय उद्धव ठाकरेंचा; अमित शाहांनी राज ठाकरेंना सांगितला २०१९ चा किस्सा, इथे वाचा सविस्तर बातमी २. त्यागाची तयारी ठेवा! खासदारांच्या बैठकीत शिंदेंच्या सूचना; किती जणांना ‘त्याग’…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    खासदार सुजय विखे पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट मागील काही दिवसांपासून आमदार निलेश लंके शरदचंद्र पवार गटाक जाण्याची चर्चा होत आहे. निलेश लंके यांनी दोनवेळा शरद पवार यांची…

    नागपूरकरांनी घेतला ‘बर्ड फ्लू’चा धसका, चिकनची मागणी ६० टक्क्यांनी घटली; चिकन, अंडी खाणं कितपत सुरक्षित?

    Nagpur News : अलिकडेच शहरातील काही कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याने अचानक चिकनची मागणी घटली आहे. चिकन, अंडी खाणं कितपत सुरक्षित?

    भीती कुणाची कशाला? शहरात ‘एमडी’ची तोलूनमापून विक्री, कॉलेजच्या गेटवरच थाटलेलं दुकान

    सौरभ बेंडाळे, नाशिक : नाशिक शहरातील मॅफेड्रॉन (एमडी) विक्री व साठ्याचा विळखा कायम असतानाच भाजीबाजाराप्रमाणे थेट रस्त्यालगत तोलूनमापून एमडी विक्रीचा प्रयत्न पोलिसांनी उधळला. सामनगाव रस्त्यावर वजनकाटा घेऊन बसलेल्या आणि एमडी…

    जगदीश मुळीक यांची नाराजी कायम? महायुतीच्या समन्वय बैठकीला दांडी, चर्चांना उधाण

    म. टा. प्रतिनिधी, येरवडा: भाजपकडून पुण्याच्या उमेदवारीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केलेले पक्षाचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक बैठकीला गैरहजर राहिले. त्यामुळे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मुळीक यांच्या निवासस्थानी भेट घेऊनही मुळीक…

    एफडीएचा औषध दुकानांना दणका, नाशिकमध्ये ४ वर्षांत १९६ जणांचे परवाने रद्द, काय कारण?

    नाशिक : अन्न व औषध प्रशासनाने गेल्या गेल्या चार वर्षांत सातत्याने कारवाई करीत नाशिक विभागातील औषधांच्या १९६ दुकानांचे परवाने रद्द केले आहेत. एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या ११ महिन्यांत…

    चार जहाल माओवाद्यांना गडचिरोलीत कंठस्नान, निवडणुकीच्या तोंडावर सुरक्षा दलांना मोठे यश

    म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात घातपात घडवण्याच्या उद्देशाने दाखल झालेल्या चार जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना मंगळवारी यश आले. माओवाद्यांच्या तेलंगण राज्य समितीचे सदस्य असलेले हे…

    नाशिक लोकसभेसाठी राष्ट्रवादीही आग्रही, स्थानिक नेत्यांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

    म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिक लोकसभा मतदारसंघावर तिसऱ्यांदा विजय मिळविण्याच्या तयारीला लागलेले खासदार हेमंत गोडसे यांच्यापुढील आव्हानांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. येथे आमचा खासदार असल्याने हा मतदारसंघ आम्हालाच मिळावा…

    रक्षा खडसेंसह स्मिता वाघ यांनाही पक्षातंर्गत विरोधाचा फटका, जळगावात चित्र बदलणार?

    म. टा. प्रतिनिधी, जळगाव : लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. जिल्ह्यातील जळगाव व रावेर मतदारसंघातील उमेदवार जाहीर करीत भाजपाने आघाडी घेतली आहे. मात्र, रावेर तालुक्यातील उमेदवार रक्षा खडसे यांना उमेदवारी…

    बीजेला देहूगावसाठी पीएमपीच्या विशेष बस, सात डेपोमधून गाड्या सोडणार, वाचा सविस्तर

    पुणे: तुकाराम महाराज बीजच्या निमित्ताने देहूगाव येथे येणाऱ्या भाविकांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) २६ ते २८ मार्च दरम्यान १२५ विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील वेगवेगळ्या सात डेपोमधून…

    You missed