• Sat. Sep 21st, 2024
‘राज-ए-शाही’ बैठकीत उद्धवांच्या गप्पा, शिंदेंच्या किती खासदारांना ‘थप्पा’? सकाळच्या हेडलाईन्स

१. बैठक भाजप-मनसे महायुतीची, विषय उद्धव ठाकरेंचा; अमित शाहांनी राज ठाकरेंना सांगितला २०१९ चा किस्सा, इथे वाचा सविस्तर बातमी

२. त्यागाची तयारी ठेवा! खासदारांच्या बैठकीत शिंदेंच्या सूचना; किती जणांना ‘त्याग’ करावा लागणार? इथे वाचा सविस्तर बातमी

३. जगदीश मुळीक यांची नाराजी कायम? महायुतीच्या समन्वय बैठकीला दांडी, चर्चांना उधाण, इथे वाचा सविस्तर बातमी

४. लाठ्याकाठ्या मारलेल्या; उत्तर भारतीयांची मतं राज ठाकरे कशी मागणार? काँग्रेसचा ‘मनसे’ सवाल, इथे वाचा सविस्तर बातमी

५. महाविकास आघाडीची उद्या अंतिम बैठक, जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता, इथे वाचा सविस्तर बातमी

६. अभिषेकसोबत माझाही जीव घेण्याचा प्लॅन होता, पण… तेजस्वी घोसाळकर यांचा धक्कादायक दावा, इथे वाचा सविस्तर बातमी

७. सन २०२३ ठरले सर्वाधिक उष्ण वर्ष; १७४ वर्षांचा रेकॉर्ड मोडला, WMOचा रिपोर्ट काय सांगतो? इथे वाचा सविस्तर बातमी

८. नागपूरकरांनी घेतला ‘बर्ड फ्लू’चा धसका, चिकनची मागणी ६० टक्क्यांनी घटली; चिकन, अंडी खाणं कितपत सुरक्षित? इथे वाचा सविस्तर बातमी

९. पोस्टाच्या लोकप्रिय योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदाराला माहिती हवेत हे महत्त्वाचे नियम, इथे वाचा सविस्तर बातमी

१०. नागराज मंजुळेंचे ओटीटी क्षेत्रात पदार्पण, पहिल्या वहिल्या ‘मटका किंग’ वेब सिरीजची घोषणा, इथे वाचा सविस्तर बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed