• Sun. Sep 6th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

खासदार सुजय विखे पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट

मागील काही दिवसांपासून आमदार निलेश लंके शरदचंद्र पवार गटाक जाण्याची चर्चा होत आहे. निलेश लंके यांनी दोनवेळा शरद पवार यांची भेटही घेतली आहे. त्यामुळे निलेश लंके लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरादार चर्चा होत आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजप खासदार सुजय विखे पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed