• Fri. Jul 3rd, 2026

    Month: March 2024

    • Home
    • जळीत घटनांमध्ये राज्यात मुलांनाच सर्वाधिक चटके, ‘नॅशनल बर्न्स सेंटर’चे निरीक्षण

    जळीत घटनांमध्ये राज्यात मुलांनाच सर्वाधिक चटके, ‘नॅशनल बर्न्स सेंटर’चे निरीक्षण

    मुंबई : घरगुती हिंसाचारासह इतर कारणांमुळे जळीत प्रकरणांमध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱ्या महिलांचे प्रमाण यापूर्वी सर्वाधिक होते. आता यामध्ये मुले व पुरुषांचे प्रमाण वाढते असल्याचे निरीक्षण ‘नॅशनल बर्न्स सेंटर’च्या वैद्यकीय तज्ज्ञांनी…

    रायगडात सेना, भाजप, NCPचं वर्चस्व, शेकापची मतं गेमचेंजर ठरणार? मित्रपक्षांची ताकद महत्त्वाची

    रायगड: रायगड मतदारसंघात भाजपचे कमळ फुलवायचेच या जिद्दीने कानाकोपऱ्यांत पक्षाने प्रवेश केला होता. मात्र, महायुतीतील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांना देण्याचे जवळपास निश्चित…

    ‘गोविंदा’ पुन्हा आला रे! लोकसभेच्या तोंडावर सेकंड इनिंग, काँग्रेस नव्हे ‘या’ पक्षात प्रवेश?

    मुंबई : प्रख्यात अभिनेते गोविंदा राजकारणात आपली दुसरी इनिंग सुरु करण्याच्या तयारीत दिसत आहेत. काँग्रेसच्या तिकिटावर खासदारकी भूषवणारे गोविंदा दुसऱ्या सिझनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली…

    होळीतील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी, २००० पेक्षा जास्त फौजफाटा तैनात

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच रंगाचा बेरंग होऊ नये, यासाठी ठाणे पोलिसांनी आवश्यक सर्व खबरदारी घेतली आहे. पाण्याने भरलेले फुगे मारणाऱ्यांवरही पोलिस…

    वैजापुरात पाणीटंचाईच्या झळा; तालुक्यातील १७ गावांना २३ टॅंकरद्वारे पाणी, आणखी १२ गावांचे प्रस्ताव

    म. टा. प्रतिनिधी, वैजापूर : उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने वैजापूर तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. गेल्या वर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने जलस्रोत कोरडे पडले आहेत. गावकऱ्यांना पिण्याच्या…

    घरोघरी डासांचा प्रादुर्भाव, नागरिक हैराण, महापालिकेकडून तपासणी सुरू

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: घरोघरी सध्या वाढलेल्या डासांच्या संख्येमुळे नागरिक चांगलेच हैराण असल्याचे दिसून येत आहे. दिवसातील कोणत्याही वेळी होत असलेल्या डासांच्या त्रासाने सध्या नागरिक चांगलेच कंटाळले आहेत. महापालिकेच्या मलेरिया-फायलेरिया…

    नाशिकच्या रिंगणात महंतांचा मेळा, सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराजांची लोकसभा निवडणुकीत उडी

    म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील बेझे चाकोरे येथील श्रीराम शक्तिपीठ आश्रमाचे सचिव तथा महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद महाराजांचे शिष्य महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली…

    बारामतीचं लोण रावेरमध्येही, मोदींच्या फोटोवरुन तू तू मै मै, नणंद-भावजयीत सोशल मीडिया वॉर

    जळगाव: रावेर लोकसभा मतदारसंघात नणंद व भावजयमध्ये सोशल मीडिया वॉर सुरू असल्याचे दिसून येत आहे. खतांच्या बॅगवरती नरेंद्र मोदी यांचा फोटो असल्याने त्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, असे रोहिणी खडसे…

    तुमच्या मुलाने बलात्कार केलाय, अनोळखी व्यक्तीचा शिक्षकाला फोन, आरोप करत लाखोंची फसवणूक

    म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी काय काय करतील, याचा अंदाज करणेच कठीण झाले आहे. कुरिअरमध्ये, पार्सलमध्ये ड्रग्ज आहे, असे सांगत गुन्हा दाखल करून अटकेची धमकी दाखवत…

    मुख्यमंत्र्यांना अटक करण्यापर्यंत भाजपची मजल, अरविंद केजरीवालांवरील कारवाईने शरद पवार संतप्त

    बारामती : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर काहीतरी कारवाई होईल, अशी शंका आधीपासूनच होती. पण तीन वेळा मुख्यमंत्री झालेल्या केजरीवालांना राज्याचे समर्थन आहे. त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा शंभर टक्के परिणाम राज्यातील…

    You missed