• Fri. Jul 3rd, 2026

    Month: March 2024

    • Home
    • राजकारण: लातूरमध्ये कुणाचे पारडे जड? राखीव मतदारसंघात एकदा काँग्रेस तर दोनदा भाजपचा विजय, यंदा वारं कुणाचं?

    राजकारण: लातूरमध्ये कुणाचे पारडे जड? राखीव मतदारसंघात एकदा काँग्रेस तर दोनदा भाजपचा विजय, यंदा वारं कुणाचं?

    लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ आहे. यंदा भाजपकडून खासदार सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसकडून डॉ. शिवाजी काळगे रिंगणात आहेत. अन्य पक्षांकडून लवकरच उमेदवार जाहीर होतील. स्थानिक उमेदवारांमुळे निवडणुकीची चुरस…

    पुण्यात ऑटोमोबाईलचे सर्वाधिक परदेशी ब्रँड, का मिळतेय पुण्याला पसंती?

    आदित्य तानवडे पुणे : ऑटोमोबाइल कंपोनेंट, स्पेअर पार्ट्स, इंजीनिअरिंग गुड्सचे हब म्हणून प्रचलित असलेल्या पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. नुकत्याच सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    इंदापूर मतदारसंघात आज राजकीय आखाडा इंदापूर मतदारसंघात आज राजकीय आखाडा रंगणार आहे. महाविकास आघाडी, महायुती आणि बंडखोर उमेदवार आज एकाच दिवशी इंदापूर दौऱ्यावर आहेत. शेतकरी मेळाव्यानिमित्त महा विकास आघाडीचे महत्त्वाचे…

    अपघातात डोक्याला जबर मार, महिला वेदनेनं विव्हळत होती, पण कोणीही आलं नाही, घोडबंदर रोडवरील घटना

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : घोडबंदर रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला असून, अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना मदतही मिळत नसल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी भाईंदरपाडा येथे पहाटेच्या वेळी एका…

    मनसे शिवसेनेत विलीन करा, अध्यक्ष व्हा! भाजप, सेनेकडून प्रस्ताव; राज ठाकरे काय करणार?

    मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दोनच दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात लोकसभा निवडणूक आणि युतीसंदर्भात चर्चा झाली. शिवसेना, भाजपकडून राज ठाकरेंना तीन…

    तरुण मुलाचे अपघाती निधन, आई-वडिलांचा ‘अवयवदाना’चा धाडसी निर्णय, तिघांना मिळाले जीवनदान

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : अपघातात तरुण मुलगा गमावल्यानंतर वृद्ध आई-वडिलांनी मुलाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे तिघांना नवे जीवन मिळू शकले. इशार्थ विजय चंद्रिकापुरे (वय २४) असे अवयवदान करण्यात आलेल्या…

    ‘पीएमपी’ थांब्यांवर रिक्षांची चलती; बसचालकांच्या अडचणीत भर, रिक्षांवर कारवाईचे पथक गायब

    पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसथांब्याच्या बाजूला व थांब्यावर उभे राहून रिक्षाचालक सर्रास प्रवासी गोळा करीत आहेत. या रिक्षांवर कारवाईस़ाठी पीएमपीने तयार केलेल्या पथकाकडून कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे…

    आघाडीत बिघाडी? ठाकरेंकडील परभणीत मित्रपक्षाकडून थेट उमेदवाराची घोषणा, संजय जाधवांना धाकधूक?

    मुंबई/परभणी : इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये धुसफूस असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण भारतीय कम्युनिस्ट पक्ष अर्थात भाकपने महाराष्ट्रातून उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. भाकपने परस्पर तिकीट जाहीर करुन महाविकास…

    उधळीत येरे गुलाल…! सलग सुट्ट्यांमुळे यंदा होळी, धुळवडीच्या उत्साहाला उधाण

    मुंबई : शालेय परीक्षा संपल्याने आणि आठवडाअखेरीस दोन-तीन सुट्ट्या मिळाल्याने यंदा होळी आणि धुळवडीचा उत्साह मोठा असेल, असा अंदाज आहे. बाजारात या सणाचा आनंद घेण्यासाठी अनेक रंग, विविध प्रकारच्या पिचकाऱ्यांची…

    BMC आयुक्तपदावरुन हटवलेले चहल मुख्यमंत्री कार्यालयात; आदित्य म्हणतात, मुंबई लुटल्याची बक्षिसी

    मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी इकबालसिंह चहल यांची मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी, तर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावरून बदली करण्यात आलेले पी. वेलरासू…

    You missed