• Wed. Jul 1st, 2026

    Month: March 2024

    • Home
    • फडणवीसांचे एका दगडात अनेक पक्षी? ‘जानकर’अस्त्र पवारांवरच उलटवणार, बारामतीत उमेदवारीची शक्यता

    फडणवीसांचे एका दगडात अनेक पक्षी? ‘जानकर’अस्त्र पवारांवरच उलटवणार, बारामतीत उमेदवारीची शक्यता

    पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोर धरु लागली आहे. त्यात इतके दिवस उमेदवारीसाठी मविआ नेत्यांच्या भेटीगाठी घेणारे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीत उडी मारल्याने शरद पवारांना मोठा धक्का…

    कर भरण्यातील कुचराई चांगलीच महागात; नळ कनेक्शन कापले, थेट वाहनावर जप्ती

    म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : मेहकर नगरपालिका प्रशासनाने पाणी कर, घरपट्टीसह मालमत्ता कर वसुलीसाठी कठोर पावले उचलली आहेत. शहरातील वॉर्ड क्रमांक चारमधील एकाने थकीत कर न भरल्याने त्याच्या मालकीची कार…

    मतभेद मिटले, मनभेद कायम; राम शिंदेंच्या पानभर तक्रारी, ‘सागर’वर फडणवीसांची विखेंना समज

    मुंबई : भाजपने अहमदनगर दक्षिणमधून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र राम शिंदे यांनी विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. त्यामुळे अहमदनगर दक्षिणमध्ये शिंदे विरुद्ध विखे…

    अजबच! रंगाने नव्हे, ‘या’ गावात खेळतात दगडांची होळी; रक्तबंबाळ होईस्तोवर होते दगडफेक अन् नंतर…

    यवतमाळ : होळी हा रंगांचा सण. रंगांमधील हानिकारक केमिकलमुळे फुलांची होळी खेळण्याची परंपराही पाळली जाऊ लागली. यवतमाळ जिल्ह्याच्या गदाजी बोरीत दगडांची होळी खेळली जाते. या गावात होळीनिमित्त एकमेकांवर दगडफेक केली…

    पहिल्या टप्प्यातील लढती ठरल्या, तीन जागांवर विद्यमान रिंगणात, रामटेक-चंद्रपुरात नवा खासदार?

    नागपूर : विदर्भातील पहिल्या टप्प्यातील पाच लोकसभा मतदारसंघातील लढती अखेर ठरल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या अवघे दोन दिवस उरले असताना भाजप आणि काँग्रेसने रविवारी तीन जागांवरील उमेदवार जाहीर केले.…

    नागपूर विद्यापीठ ठरले सुवर्णपदकाचे मानकरी, कायाकिंग स्पर्धेत मुलींच्या संघाची नेत्रदीपक कामगिरी

    म.टा.प्रतिनिधी, नागपूर : पंजाबी विद्यापीठाच्या यजमानपदाखाली रुपनगर येथे घेण्यात आलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिलांच्या कॅनाइंग-कायाकिंग स्पर्धेत दमदार कामगिरी करीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संघाने सुवर्णपदक पटकावले.स्पर्धेत कायाकिंग प्रकारात ४…

    पार्ट्या न् ‘फास्ट मनी’चा मोह; मुंबईत नशेच्या दुनियेची भुरळ, ललित पाटील ड्रग्जमाफिया कसा बनला?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : मुंबईतील झगमगत्या पार्ट्या आणि अमली पदार्थांच्या विक्रीतून झटपट मिळणारे पैसे या दोन गोष्टींना भुलून ललित पाटीलने अमली पदार्थांची तस्करी करून ‘मेफेड्रोन’ची (एमडी) फॅक्टरी थाटल्याचे पोलिसांच्या…

    राजकारण: रत्नागिरी सिंधुदुर्गाचा गड राखण्याचे ठाकरेंसमोर आव्हान, शिंदेसेनेचा दावा अन् भाजपचाही प्रतिदावा, गणितं काय?

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीचा राजापूर मतदारसंघ. २००८मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जाऊ लागला. पूर्वीच्या राजापूर मतदारसंघावर १९९१पर्यंत समाजवादी व काँग्रेसचे वर्चस्व होते. २००९मध्ये काँग्रेसचे…

    पैनगंगा काठावरील ४७ गावांत जलसंकट, इसापूर धरणातून पाणी सोडण्याची मागणी

    म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : उमरखेड तालुक्यात जुलै महिन्यात अनेक गावांत अतिवृष्टी झाली. मात्र सध्या त्याच पैनगंगा नदीच्या काठावरील ४७ गावांत भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. नदीचे पात्र कोरडे पडल्याने…

    मनसेचं सेनेत विलिनीकरण? राज ठाकरेंकडे प्रमुखपद? फडणवीसांनी चार वाक्यांत विषय संपवला

    मुंबई: महायुतीत आणखी एक भिडू सामील होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी चारच दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली. त्यानंतर राज यांनी मुंबईत येऊन…

    You missed