सुशीलकुमार शिंदे करमाळ्यातून लढले होते, ताई विसरलात काय? राम सातपुतेंची प्रणितींना विचारणा
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम सातपुते जाहीर होताच भाजपच्या गोटात जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी सायंकाळी राम सातपुते सोलापूर शहरात येताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत…
नाशिक पुण्यानंतर आता सांगलीचा नंबर, मुंबई गुन्हे शाखेच्या हाती घबाड, निर्मनुष्य ठिकाणी…
स्वप्निल एरंडोलकर, सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळमधील इरळी गावामध्ये मुंबई गुन्हे शाखेने धाड टाकत २४५ कोटी रुपयांचे १२२.५ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने सहा संशयितांना ताब्यात…
नाशिक शहराला ३०० वर्षांची दाजीबा मिरवणुकीची परंपरा, धुलीवंदन अनोख्या पद्धतीने होते साजरी
शुभम बोडेकर, नाशिक : नाशिक शहरात अनेक रितीरिवाज या वर्षानुवर्ष पाहायला मिळतात. त्यात प्रामुख्याने धुलीवंदनाचा दिवस हा दाजीबा मिरवणुकीचा अनोखा आविष्कार शहरात नाशिककर मागील ३०० वर्षांपासून अनुभवतात. दाजीबा महाराजांची मिरवणुकीची…
आमच्या उमेदवाराचा अर्ज बाद होणार! काँग्रेस नेता स्वत: अर्ज भरणार; रामटेकमध्ये बंडखोरी?
नागपूर: लोकसभा निवडणुकीसाठी रामटेक मतदारसंघातून काँग्रेसनं रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली आहे. पण या मतदारसंघातून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये उद्या उमेदवारी अर्ज…
चारित्र्यावर संशय, दारुच्या नशेत पोटच्या लेकींसह बायकोला पेटवलं, क्षणात संसाराची राखरांगोळी
प्रियांका पाटील, अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बापाने पोटच्या लेकीसह पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा धक्कादायर प्रकार उघडकीस…
राज्यात गुन्हेगारीचं सत्र सुरुच, नाशकात अट्टल गुंडाला संपवलं, कारण होतं फक्त…
शुभम बोडके, नाशिक : नाशिक शहरात एका आठवड्यात एक खुनाची घटना घडत आहे. पंचवटी परिसरात सर्वाधिक खुनाची घटना घडत असल्याची नोंद होत असल्याने पंचवटी परिसरातील गुन्हेगारीने उच्चांक गाठल्याचं पाहायला मिळत…
आडम मास्तरांची अट, प्रणिती शिंदेंना इकडे आड तिकडे विहीर, काँग्रेस काय निर्णय घेणार?
इरफान शेख, सोलापूर : दोन वेळा विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदेंच्या विरोधात दंड थोपटून डिपॉझिट जप्त करून घेणारे ज्येष्ठ नेते नरसय्या आडम यांनी काँग्रेससमोर ऐन लोकसभा निवडणुकीआधी एक अट ठेवली आहे.…
मातोश्रीवर महाविकास आघाडीचे महामंथन, पवार राहणार उपस्थित, ठाकरे गटाचे १९ संभाव्य उमेदवार समोर
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची बहुप्रतीक्षित लोकसभा उमेदवार यादी उद्या जाहीर होणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी आज संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या…
शिवशाहूंचा वारसा, १९८४ ला गादीवर विराजमान, शाहू महाराज छत्रपती यांच्याविषयीची संपूर्ण माहिती
नयन यादवाड, कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची अधिकृत घोषणा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरातून शाहू…
उमेदवारांची अदलाबदल तापदायक, जळगावात भाजपला पक्षांतर्गत नाराजी भारी पडणार?
जळगाव: अस्सल सोने व कापसासाठी प्रसिद्ध जळगाव अर्थात पूर्वीच्या एरंडोल मतदारसंघाची ही सुवर्णगढी कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होती. १९९६ नंतर भाजपने जळगाव मतदारसंघावर पकड जमवली आणि ती सैलही होऊ दिली नाही.…