• Wed. Jul 1st, 2026

    Month: March 2024

    • Home
    • कल्याणमध्ये ठाकरेंचं ‘दिघे’ कार्ड? श्रीकांत शिंदेंना शह देण्यासाठी मोठा डाव टाकण्याची तयारी

    कल्याणमध्ये ठाकरेंचं ‘दिघे’ कार्ड? श्रीकांत शिंदेंना शह देण्यासाठी मोठा डाव टाकण्याची तयारी

    कल्याण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या कल्याण लोकसभा मतदार संघावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून खासदार श्रीकांत शिंदे यांचे…

    खेडमधून उमेदवारी नाकारली अन् आढळराव शिवसेनेत गेले, २० वर्षांनी राष्ट्रवादीत घरवापसी

    पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन गट पडले. त्यात आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून दोन्ही पवारांचे अस्तित्व पणाला लागणार आहे. कारण शरद पवार…

    राजकारण: काँग्रेस बालेकिल्ला पुन्हा मिळविणार? प्रतिष्ठा पणाला, पाडवी की गावित, कोण बाजी मारणार?

    पंकज काकुळीद, नंदुरबार: लोकसभा आणि विधानसभेत जेव्हा भाजपचे आमदार-खासदार निवडून येतील तेव्हाच दोन्ही ठिकाणी भाजप सत्तेत येईल, असे भाकीत भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी वर्तविले होते. त्याचाच प्रत्यय सन…

    पवारांना भेटून साथ देण्याच्या आणाभाका, काल महायुतीला पाठिंबा; जानकरांमागे कोण ‘देवा’ला माहिती!

    मुंबई : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अशातच महादेव जानकर यांनी मात्र चर्चेचा धुरळा उडवलाय. काही दिवसांपूर्वी चर्चेत नसलेले महादेव…

    पक्षप्रवेश केल्याबरोबर तिकीटाची घोषणा नाही, कुणाकुणाचा सेना प्रवेश? आढळराव म्हणाले…

    पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा उद्या २६ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश होणार आहे. तिन्ही पक्षांची सहमती असलेला उमेदवार म्हणून माजी उमेदवारी निश्चित…

    अल्पवयीन मुलाचं अपहरण, पालकांकडून २५ लाखांची मागणी, पोलिसांना कळताच चिमुकल्याची हत्या

    ठाणे : रविवारी नियमाने नमाज अदा करण्यासाठी गेलेल्या चिमुकल्या इबादचे अपहरण झाले होते. यानंतर इबादच्या पालकांकडून खंडणीची मागणी केली जाते. यावर इबादच्या घरुन लागलीच पोलिसांना खबर मिळते. पोलीस तपासासाठी येणार…

    भरधाव बाईकची पादचाऱ्याला धडक, तिघांचा जागीच मृत्यू; मुंबईत भीषण अपघात

    मुंबई : भरधाव आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवणे दोन तरूणांच्या आणि एका पादचाऱ्याच्या जीवावर बेतले आहे. घाटकोपरमध्ये दुचाकीने दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात पादचारी आणि दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. अहमदी अन्सारी, मुझ्झफर…

    चुलत्याच्या पुढे जायचं नाही… शर्मिला पवारांकडून अजितदादांचा खरपूस समाचार, नणंदेसाठी तुफान बॅटिंग

    पुणे : ”खावा कुणाचं बी मटण, दाबा तुतारीचं बटण…एक वाटी रस्सा अन् पाच वर्ष बोंबलत बसा” अशा अस्सल ग्रामीण भाषेत शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी इंदापूर तालुक्यातील मतदारांशी संवाद…

    शिर्डी लोकसभा : तूप घोटाळा काढला, सदाशिव लोखंडेंनी ठाकरेंच्या संभाव्य उमेदवाराला घेरलं

    मोबीन खान, शिर्डी : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून अनेक मतदारसंघात इंडिया आणि एनडीएचे उमेदवार जाहीर झाले. परंतु राज्यातील अनेक मतदारसंघ असे आहेत, ज्यामध्ये महायुती आणि महाआघाडीमध्ये जागा वाटपावरून…

    महायुतीत वाद, जागावाटप फायनल होईना! पुण्यात दादांची बैठक, आमदारांना काय मेसेज देणार?

    प्रसाद पानसे, पुणे : महायुतीमधील जागावाटप आणि उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काही मोजक्या मतदारसंघांबाबत अडवणुकीची भूमिका घेतल्याने हा तिढा आणखी चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री आणि…

    You missed