• Mon. Nov 25th, 2024

    Month: March 2024

    • Home
    • अवघ्या २० दिवसांवर तरुणाचं लग्न, कुटुंबासह घरी परताना अनर्थ, माय-लेकाचा दुर्दैवी अंत

    अवघ्या २० दिवसांवर तरुणाचं लग्न, कुटुंबासह घरी परताना अनर्थ, माय-लेकाचा दुर्दैवी अंत

    बुलढाणा: नववधूच्या घरी होळीचा सण देऊन परतीच्या वाटेवर असलेल्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील माळोदे कुटुंबावर काळाने झडप घातली आहे. यात अज्ञात वाहनाच्या धडकेत कारमधील डॉक्टर पुत्रासह आईचा जागीच मृत्यू झाला…

    घरी अभ्यास करत असलेल्या मुली अचानक धरणावर गेल्या, तिथेच अनर्थ घडला, गावात हळहळ

    सातारा: महाबळेश्वर तालुक्यातील कोयना विभागातील कोयना धरणाच्या जलाशयात वाळणे गावात दुर्दैवी घटना घडली आहे. दोन अल्पवयीन मुलींचा पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर एका मुलीवर प्राथमिक आरोग्य…

    अजितदादांच्या राष्ट्रवादीची नवनीत राणांना तंबी, फोटो काढा अन्यथा कारवाई अटळ, नेत्यांचा इशारा

    अमरावती: अमरावती लोकसभा मतदारसंघात सध्या निवडणुकीचे वारे सक्रिय झाले आहेत. आरोप प्रत्यारोपानंतर डू अँड डोन्ट अशा प्रकारचे सल्ले आता राजकीय नेते एकमेकांना देऊ लागले आहेत. भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस…

    गुप्तांगात इंजेक्शन आणि मिरची, साथीदारांसह डॉक्टरांचं विकृत कृत्य, मजुरासोबत नेमकं काय घडलं?

    ऋषी होळीकर, लातूर : लातूरमध्ये प्रमोद कोटंबे नावाच्या लिफ्टचं काम करणाऱ्या मजुराला डॉक्टर आणि त्यांच्या साथीदारांकडून अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २०२१ मध्ये लिफ्टच्या कामाचा व्यवहार संपलेला…

    वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर, ११ जणांचा यादीत समावेश, कुणाला मिळाली संधी?

    मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सर्वच पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. दरम्यान आता वंचितनेही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीने एकूण ११ उमेदवारांची यादी…

    नाना पटोलेंचं भाजपच्या नेत्यांशी असलेलं नातं चव्हाट्यावर आलं आहे – प्रकाश आंबेडकर

    अकोला: नागपूरच्या बाबतीत आपला उमेदवार जिंकतो आहे, या आनंदापेक्षा नितीन गडकरी पराभूत होत आहेत, याचे दुःख नाना पटोले यांना अधिक आहे. पटोले यांना भंडारा-गोंदियाचे तिकीट मिळत असतानाही त्यांनी नाकारले. याचा…

    साताऱ्यात धक्कातंत्र, पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव फायनल झाल्याची चर्चा, जयंत पाटलांचं गुफ्तगू!

    सातारा : महाविकास आघाडीतील सातारा, सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. जवळपास एक तासभर…

    सुनेत्रावहिनींचं क्वॉलिफिकेशन काय? आम्ही त्यांना का मतदान करायचं?कार्यकर्त्याने बापूंना ऐकवलं

    पुणे : शिवसेनेचा राजीनामा देईन पण बारामतीची निवडणूक लढवून अजितदादांना माझा आवाका दाखवेन अशी गर्जना करून बंडाचा झेंडा फडकविलेल्या विजय शिवतारे यांनी लढाईआधीच आपली तलवार मान्य केली. विजय शिवतारे यांचे…

    राम सातपुते यांना पाडण्यासाठीच सोलापूर लोकसभेची उमेदवारी, भाजपच्या नेत्याचा गंभीर आरोप

    सोलापूर : सोलापूर शहरातील भाजपचे कार्यकर्ते दिलीप शिंदे यांनी सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर, दिल्ली दरबारी येथे जाऊन इच्छा व्यक्त केली होती. दिलीप शिंदेसह भाजपमधील जवळपास…

    रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चिडवलं,रागाच्या भरात MIच्या चाहत्यांनी CSKच्या चाहत्याला संपवलं

    कोल्हापूर: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्याने आनंद व्यक्त केला. या रागातून मुंबईच्या दोन चाहत्यांनी सीएसकेच्या चाहत्यावर जीवघेणा हल्ला करत डोके फोडल्याचा…