• Sat. Nov 30th, 2024

    Month: March 2024

    • Home
    • आई-बहिणीचं कसं होईल विचारत मामांच्या मांडीवर सोडला प्राण, भावाला बहिणीने दिला मुखाग्नी

    आई-बहिणीचं कसं होईल विचारत मामांच्या मांडीवर सोडला प्राण, भावाला बहिणीने दिला मुखाग्नी

    निलेश पाटील, जळगाव : गरीब परीस्थितीतून बाहेर पडण्याची धडपड..लहान बहिणीचं शिक्षण..आणि परिवारासाठी नवीन घर घेण्याचं स्वप्न घेऊन बारामती येथे खासगी कंपनीमध्ये जॉब करणाऱ्या जयेश मराठेचं आज हृदय विकाऱ्याच्या निधन झाले.…

    आता होणार ‘काटे की टक्कर’ लोकसभेच्या मैदानात मराठी आवाज घुमणार; दोन दिवसात जाहीर करणार उमेदवार

    बेळगाव (नयन यादवाड) : लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सध्या देशभर जोरदार सुरू आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. तर गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी अस्मितेची लढाई सुरू असलेल्या बेळगाव जिल्ह्यात…

    लिव्ह इन रिलेशनशीपचा भयंकर ‘द एण्ड’, प्रेयसीला प्रियकराने निर्घृणपणे संपवलं, नागपुरातील घटना

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची प्रियकराने गळा आवळून हत्या केली. ही घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत तपासादरम्यान उघडकीस आली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी प्रियकराला…

    संजय किती खोटं बोलणार? मला माहितीये सिल्वर ओकवरील बैठकीत काय ठरलं होतं, आंबेडकरांचं ट्विट

    मुंबई : महाविकास आघाडीचे घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष घराणेशाहीच्या राजकारणासाठी आमचा उपयोग करीत आहेत, असा गंभीर आरोप करून वंचित बहुजन…

    कचरा प्रक्रिया प्रकल्पातील आगीच्या घटना, पालिकेकडून हौद तयार करुन पाणी साठवणुकीचे नियोजन

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : कचरा प्रक्रिया प्रकल्पात वारंवार आगीच्या घटना घडत असल्यामुळे या घटना टाळण्यासाठी उपाययोजना आखण्याच्या निर्णयाप्रत पालिकेचे प्रशासन आले आहे. प्रत्येक कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या परिसरात किमान…

    भाजपमुळे शिंदेसेनेत नाराजी; खासदारांची खदखद, आमदार अस्वस्थ, पदाधिकारी त्रस्त, कारणं काय?

    मुंबई: भारतीय जनता पक्षानं लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात घेतलेल्या भूमिकेमुळे शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता आहे. भाजपकडून अंतर्गत सर्व्हेंचा दाखला देऊन शिवसेनेला बॅकफूटवर ढकललं जातंय. सर्व्हेंचा आधार घेऊन सेनेच्या जागांवर दावा सांगितला जातोय.…

    प्रश्नपत्रिकांचा गोंधळ संपेना; परीक्षा आठ दिवसांवर, पुरेशा प्रश्नपत्रिका मिळण्याबाबत अनिश्चितता

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या ‘संकलित मूल्यमापन चाचणी-२’ वेळापत्रकात बदल करण्यात आले. सुधारित वेळापत्रकाप्रमाणे ४, ५ व ६ एप्रिल रोजी परीक्षा होणार आहे. परीक्षा आठ…

    देशात सात शहरांत गृहखरेदीत वाढ, मुंबईकर की पुणेकर? यंदा ‘ड्रीम होम’ खरेदीत कोण पुढे?

    मुंबई : मुंबईसह देशातील सात प्रमुख शहरांमध्ये २०२४ मधील पहिल्या तिमाहीत घरखरेदीने उच्चांक गाठला आहे. गेल्या वर्षातील पहिल्या तिमाहीतील सुमारे १ लाख १४ हजार घरांच्या विक्रीच्या तुलनेत यंदाच्या तिमाहीत १…

    नालेसफाईची माहिती आता मोबाईलवर, मुंबईकरांना घरबसल्या मिळणार अपडेट, तक्रारीचीही सुविधा

    Mumbai News: मुंबई महापालिकेने नालेसफाईचा डॅशबोर्ड तयार केला आहे. १ एप्रिलपासून हा डॅशबोर्ड सुरू होणार आहे. या डॅशबोर्डवर नागरिकांना नालेसफाईबाबतच्या तक्रारीही करता येणार आहेत.

    Nashik News: धातू उद्योगासाठी क्लस्टरचा प्रस्ताव, उद्योग केंद्राकडे दहा एकर जागेचीही मागणी

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : कास्टिंग व फोर्जिंग (धातू ओतकाम व घडाई) उद्योगाला नाशिकमध्ये मोठा वाव असून, या उद्योगासाठी नाशिकमध्ये क्लस्टरची निर्मिती करावी, असा प्रस्ताव उद्योजकांच्या वतीने जिल्हा उद्योग केंद्राला…

    You missed