• Fri. Nov 29th, 2024

    Month: March 2024

    • Home
    • Govinda politics career : पाच टर्मच्या विजेत्या भाजपच्या मंत्र्यांचा गड केला होता गोविंदांनी ‘उद्धवस्त’, पण कारकिर्द होती वादग्रस्त

    Govinda politics career : पाच टर्मच्या विजेत्या भाजपच्या मंत्र्यांचा गड केला होता गोविंदांनी ‘उद्धवस्त’, पण कारकिर्द होती वादग्रस्त

    Actor Govinda And Politics । मुंबई : अभिनेता गोविंदा यांनी २००८ ला राजकारणाला रामराम ठोकल्यानंतर आता पुन्हा राजकारणाचं शिव’धनुष्य’ पुन्हा हाती घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना पक्षात…

    मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी रद्द होऊ शकते; शिरोळे यांचे उदाहरण देत नाराज संजय काकडेंनी टाकला बॉम्ब!

    पुणे (आदित्य भवार) : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मुरलीधर मोहोळ समोर अजून एक पक्ष अंतर्गत संकट बळावलय. भाजपाच्या एका दिग्गज नेत्याने आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. त्यासोबत काल भाजपाचे वरिष्ठ…

    जळगाव, रावेर व धुळ्यात ‘नवरदेवा’ विना आघाडीचे वऱ्हाड संभ्रमात

    जळगाव : लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपाने खान्देशातील चारही मतदारसंघाच्या जागांवर आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलीत. भाजप उमेदवारांची घोषणा होवून १४ दिवस उलटले आहेत. खान्देशात नंदुरबार वगळता जळगाव, रावेर व…

    रश्मी बर्वेंची याचिका तातडीने ऐकण्यास न्यायालयाचा नकार, १ एप्रिलला बाजू मांडण्याचे न्यायालयाकडून स्पष्टीकरण

    नागपूर: रामटेक लोकसभा मतदारसंघासाठीच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द ठरविले आहे. आपल्याविरुद्ध होत असलेली सगळी…

    काँग्रेसच्या बड्या नेत्याची सून भाजपच्या वाटेवर, अशोक चव्हाण यांची मध्यस्थी!

    ऋषी होळीकर, लातूर : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई डॉ. अर्चना पाटील चाकूरकर भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत. पुढील काही दिवसांत त्या भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती…

    शिंदेंचे ८ उमेदवार जाहीर, कोणत्या जागांवर ठाकरेंना टक्कर देणार? कोण कोणाच्या विरोधात? वाचा…

    मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांची घोषणा उमेदवारी यादीत सरशी घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाने उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर…

    राम सातपुते आणि प्रणिती शिंदेंमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला, वाचा नेमकं काय घडलं?

    सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघात राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात प्रचारातून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. निवडणुकीच्या रिंगणात राम सातपुते आणि प्रणिती शिंदे एकमेकांना भिडले आहेत. भाजपचे उमेदवार राम सातपुते…

    हातकणंगलेमध्ये मोठा ट्विस्ट, मानेंची उमेदवारी जाहीर होताच आवाडेंच्या हाती मशाल, तिरंगी लढत!

    नयन यादवाड, कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर भाजपचे मित्रपक्ष असलेले ताराराणी आघाडीचे आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांनी…

    शिरसोली गावात शिवजयंती मिरवणूकीवर दगडफेक; ३ जण जखमी, परिसरात तणावाचे वातावरण

    जळगाव: जळगाव शहरापासून जवळच असलेल्या शिरसोली येथे शिवजयंती मिरवणुकीवर अचानक दगडफेक झाल्याने गुरुवारी मोठा तणाव निर्माण झाला आहे. दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याची माहिती असून घटनास्थळी मोठा फौजफाटा…

    उमेदवारी रद्द करणे हे राजकीय षडयंत्र – रश्मी बर्वे

    नागपूर: काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. चौकशीअंती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बेकायदेशीर ठरवून रद्द केला आहे. तर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचा अर्ज वैध ठरला आहे.…

    You missed