विलासराव देशमुख सरकारमध्ये राज्यमंत्रिपद, शेकापच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचे निधन
रायगड : रायगड जिल्हयातील अलिबाग येथील शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे आज शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी पेझारी येथे दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले…
अंबादास दानवेंबाबत सस्पेन्स कायम, छत्रपती संभाजीनगर जागेसाठी महायुतीत चुरस
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवाराचा सस्पेन्स कायमच आहे. येत्या दोन दिवसांत उमेदवारीबद्दल निर्णय होईल ,असे मानले जात आहे.लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
नाशिकच्या जागेसाठी महायुतीत ट्वेन्टी-ट्वेन्टीचा ‘खेळ’; कधी मंत्री भुजबळ, तर कधी खासदार गोडसेंचे पारडे जड नाशिक लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम आहे. त्यातच कधी मंत्री भुजबळ, तर कधी खासदार गोडसेंचे पारडे…
बहिणीच्या प्रेमविवाहाला मदतीचा संशय, २४ वर्षीय तरुणाला लग्नाच्या तोंडावर निर्घृणपणे संपवलं
वाळूज महानगर : दुचाकीवर वडिलांसोबत बँकेतून पैसे काढण्यासाठी जात असलेल्या युवकाच्या गाडीला धडक देऊन त्याच्या अंगावर तीन-चार वेळा जीप घालत भर रस्त्यात त्याचा खून करण्यात आला. हा प्रकार शेंदूरवादा-सावखेडा (ता.…
दोन्ही ‘विजय’ आपलेच; वाजेंना ताकद, करंजकरांच्या नाराजीवर भाष्य, ठाकरेंनी विजयाचं गणित मांडलं
नाशिक : नाशिक लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी गुरुवारी (दि. २८) मुंबईत ‘मातोश्री’वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी विजयाचे गणित मांडूनच…
रेल्वेप्रवाशांसाठी गुड न्यूज! १ एप्रिलपासून ‘या’ मार्गांवर धावणार समर स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे एक एप्रिलपासून विशेष रेल्वे सुरू करणार आहे. सप्ताहातून एक व दोन दिवस या गाड्या सुरू होणार असून, उन्हाळी…
शिंदे गटात दुफळी, आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेचा अर्ज भरला, प्रतापराव जाधवांना दणका
अमोल सराफ, बुलढाणा : विद्यमान शिवसेना खासदार आमच्या नेत्यांना मानसन्मान देत नाही, असे कारण सांगून बुलढाणा भाजपने प्रतापराव जाधव यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. हे थोडे म्हणून की काय…
दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, गंभीर दुखापत, पुण्यातील रुग्णालयात उपचार
पुणे : ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे राहत्या घरात पाय घसरून पडल्यामुळे त्यांना…
माढ्याचा तिढा कायम; देवगिरी आणि सागर बंगल्यावर खलबतं, भाजप मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत
सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम आहे. भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर होताच अकलूजमधील मोहिते पाटील परिवार आणि साताऱ्यामधील अजित पवार गट राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जबरदस्त विरोध सुरू…
तीव्र वळणाचा अंदाज न आल्यानं कार पलटी, स्थानिक मदतीला आले अन् धक्कादायक वास्तव समोर
शुबम बोडके, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात तळंग फाट्यावर तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने एक चारचाकी वाहनाचा मोठा अपघात घडला. वाहनाचा वेग आणि जागेवर वळण असल्याने हा अपघात घडला…